Jump to content

रॉय टॅटरसॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉय टॅटरसॉल (१७ ऑगस्ट, १९२२:इंग्लंड - ९ डिसेंबर, २०११:इंग्लंड[]) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९५१ ते १९५४ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करीत असे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Roy Tattersall dies aged 89". ESPNcricinfo. 9 December 2011. 9 December 2011 रोजी पाहिले.