आगरताळा विमानतळ
Appearance
आगरताळा विमानतळ আগরতলা বিমানবন্দর | |||
---|---|---|---|
आहसंवि: IXA – आप्रविको: VEAT
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | आगरताळा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ४७ फू / १४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 23°52′24″N 91°14′32″E / 23.87333°N 91.24222°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१८/३६ | ७,५०० | २,२८६ | डांबरी धावपट्टी |
आगरताळा विमानतळ (आहसंवि: IXA, आप्रविको: VEAT) हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील एक विमानतळ आहे. त्रिपुरा राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात. १९४२ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ आगरताळा शहराच्या १२ किमी वायव्येस भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित आहे. आजच्या घडीला येथून भारताच्या इतर प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.
विमानसेवा व गंतव्यस्थान
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
एर इंडिया | कोलकाता |
इंडिगो | बंगळूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैद्राबाद, इम्फाळ, कोलकाता , विशाखापट्टणम |
स्पाईसजेट | चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता |
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- आगरताळा विमानतळ भा. वि. प्रा.च्या संकेतस्थळावर Archived 2017-05-03 at the Wayback Machine.