Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा २०१४
भारत
वेस्ट इंडीज
तारीख ३ ऑक्टोबर २०१४ – १७ ऑक्टोबर २०१४
संघनायक महेंद्रसिंग धोणी दिनेश रामदिन (कसोटी)
ड्वेन ब्राव्हो (एकदिवसीय)
डॅरेन सामी(टी२०)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (१९१) मार्लोन सॅम्युएल्स (२५४)
सर्वाधिक बळी मोहम्मद शमी (१०) जेरॉम टेलर (६)
मालिकावीर मोहम्मद शमी
२०-२० मालिका

ऑक्टोबर २०१४ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने भारताचा दौरा केला. सदर दौऱ्यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते.[] तिसरा एकदिवसीय सामना हुडहुड चक्रीवादळामुळे रद्द झाल्यानंतर मालिका चार सामन्यांची करण्यात आली.[]

मालिका सुरू होण्याच्या दिवशी, वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाकडून त्यांना देऊ असलेले मानधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मैदानावर न उतरण्याचे ठरवले. बीसीसीआयने मध्यस्थी केल्यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्यांना मानधन देण्याचे वचन दिले आणि मालिका सुरू झाली. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी, नाणेफेकीच्या वेळी, वेस्ट इंडीजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो संपूर्ण संघासहित मैदानावर उतरला आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने दिलेल्या वचनानुसार त्यांना त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे राहिलेला दौरा ते सोडून देत आहेत अशी घोषणा केली. चौथा सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुष्टी दिली की मानधनाबाबत वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंदरम्यान सुरू असलेल्या वादामुळे, दौऱ्यावरील पुढचे सामने रद्द करण्यात येत आहेत.[][] बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वेस्ट इंडीज संघ व्यवस्थानपनाने त्यांचा निर्णय बोर्डाला त्यादिवशी आधीच कळवला होता. नोव्हेंबर मध्ये श्रीलंकेने पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यास प्राथमिक संमती दर्शवली आहे. [] त्यानंतर, बीसीसीआयने घोषणा केली की पुढील सुूनेपर्यंत वेस्ट इंडीजसोबत नियोजित सर्व दौरे रद्द करण्यात येत आहेत आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.[]


कसोटी एकदिवसीय टी२०
भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत[] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज [] भारतचा ध्वज भारत[] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज

दौरा सामने

[संपादन]

लिस्ट अ: भारत अ वि. वेस्ट इंडीयन्स

[संपादन]
३ ऑक्टोबर २०१४
०९:००
धावफलक
वेस्ट इंडीयन्स
१४८ (३८.१ षटके)
वि
भारत अ
१४९/१ (२५.३ षटके)
उन्मुक्त चंद ७९* (८१)
केमार रॉच १/२८ (४ षटके)
भारत अ ९ गडी व १४७ चेंडू राखून विजयी
ब्रेबॉर्न मैदान, मुंबई
पंच: राजेश देशपांडेपश्चिम पाठक (भा)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीयन्स, फलंदाजी


लिस्ट अ: भारत अ वि. वेस्ट इंडीयन्स

[संपादन]
५ ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत अ
२८२ (४८.१ षटके)
वि
वेस्ट इंडीयन्स
२६६/९ (५० षटके)
उन्मुक्त चंद १०१ (१११)
जेरोम टेलर ३/५१ (९.१ षटके)
दिनेश रामदिन १०२ (१०२)
धवल कुलकर्णी ३/३९ (१० षटके)
भारत अ १६ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: राजेश देशपांडेअनिल दांडेकर (भा)
  • नाणेफेक : भारत अ, फलंदाजी


प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय संघ XI वि. वेस्ट इंडीयन्स

[संपादन]
२५-२७ ऑक्टोबर २०१४
०९:३०
धावफलक
भारतीय अध्यक्षीय संघ XI
वि


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
८ ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३२१/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९७/१० (४१ षटके)
वेस्ट इंडीज १२४ धावांनी विजयी
जवाहरलाल नेहरू मैदान, कोची
पंच: इयान गोल्ड (इं) and एस्. रवी (भा)
सामनावीर: मार्लोन सॅम्यूएल्स, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
११ ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२६३/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१५ (४६.३ षटके)
सुरेश रैना ६२ (६०)
जेरोम टेलर ३/५४ (१० षटके)
ड्वेन स्मिथ ९७ (९७)
मोहम्मद शमी ४/३६ (९.३ षटके)
भारत ४८ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: इयान गोल्ड (इं) and एस्. रवी (भा)
सामनावीर: मोहम्मद शमी (भारत)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
१४ ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
वि
  • हुडहुड चक्रि‍वादळामुळे १२ ऑक्टोबर रोजी सामना रद्द आणि मालिका ४ सामन्यांची करण्यात आली.[]


४था एकदिवसीय सामना

[संपादन]
१७ ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३३०/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२७१ (४८.१ षटके)
विराट कोहली १२७ (११४)
सुलेमान बेन १/३० (८ षटके)
मार्लोन सॅम्यूएल्स ११२ (१०६)
अक्षर पटेल २/२६ (१० षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी


५वा एकदिवसीय सामना

[संपादन]
२० ऑक्टोबर २०१४
१४:३० (दि/रा)
धावफलक
वि

टी२० मालिका

[संपादन]

एकमेव टी२० सामना

[संपादन]
२२ ऑक्टोबर २०१४
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
सामना रद्द
बाराबती मैदान, कटक


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
३० ऑक्टोबर – ३ नोव्हेंबर २०१४
०९:३०
धावफलक
वि


२री कसोटी

[संपादन]
७-११ नोव्हेंबर २०१४
०९:३०
धावफलक
वि


३री कसोटी

[संपादन]
१५ नोव्हेंबर २०१४
०९:३०
धावफलक
वि


आकडेवारी

[संपादन]

एकदिवसीय

[संपादन]

फलंदाजी

[संपादन]
सर्वाधिक धावा[१३]
देश खेळाडू डाव धावा चेंडू सरासरी स्ट्रा.रे. सर्वाधिक १०० ५०
वेस्ट इंडीज मार्लोन सॅम्यूएल्स २५४ १४२ १२७.५० ९७.०९ १२६* २० ११
भारत विराट कोहली १९१ १५४ ६३.६६ १२७ १९७ १८
वेस्ट इंडीज ड्वेन स्मिथ १४३ १५३ ४७.६६ ६८.३१ ९७ १५
भारत सुरेश रैना १३३ १२० ३२.०० ११०.५५ ७१ १८
भारत शिखर धवन १०४ १३६ ३४.६६ ७६.४७ ६८ १५

गोलंदाजी

[संपादन]
सर्वाधिक बळी[१४]
देश खेळाडू डाव बळी सरासरी धावा स्ट्रा.रे. सर्वोत्तम ४ब ५ब
भारत मोहम्मद शमी १० १२.७५ १०२ १३.८ ५.५१ ४/३६
भारत रविंद्र जडेजा २५.५० १०२ २८.५ ५.३६ ३/४४
वेस्ट इंडीज जेरोम टेलर २६.०० १०४ ३०.० ५.२० ३/५४
भारत उमेश यादव २६.३३ ७९ २८.० ५.६४ २/२८
वेस्ट इंडीज रवी रामपॉल ३१.६६ ९५ ३२.० ५.९३ २/४८

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "वेस्ट इंडीजचा भारत दौरा ८ ऑक्टोबर पासून" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ a b "तिसरा सामना रद्द" (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "वेस्ट इंडीजची भारत दौऱ्यावरून माघार" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "वेस्ट इंडीज: पैशांसदर्भातील वादामुळे भारत दौरा लवकर समाप्त" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "पाच एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंका वेस्ट इंडीजची जागा घेणार" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "भारताचे वेस्ट इंडीज दौरे रद्द आणि कायदेशीर कारवाई सुरू" (इंग्रजी भाषेत).
  7. ^ "भारत एकदिवसीय संघ".
  8. ^ "वेस्ट इंडीज एकदिवसीय संघ".
  9. ^ "एकमेव टी२० संघ".
  10. ^ a b "जायबंदी मोहित शर्माच्या जागी इशांत शर्मा" (इंग्रजी भाषेत).
  11. ^ "सिमन्स भारत दौऱ्यातून बाहेर" (इंग्रजी भाषेत).
  12. ^ "वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने भारत दौऱ्यातून नारायणला वगळले" (इंग्रजी भाषेत).
  13. ^ "सर्वाधिक धावा". १८ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
  14. ^ "Most wickets". 2020-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०१४ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]


१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२