भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१४
Appearance
भारतीय संघाचा बांगलादेश दौरा २०१४ | |||||
बांगलादेश | भारत | ||||
तारीख | १५ जून २०१४ – १९ जून २०१४ | ||||
संघनायक | मुश्तफिकूर रहीम | सुरेश रैना | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुश्तफिकूर रहीम (७०) | रॉबिन उथप्पा (६९) | |||
सर्वाधिक बळी | तास्किन अहमद (७) | स्टूअर्ट बिन्नी (६) | |||
मालिकावीर | स्टूअर्ट बिन्नी |
भारतीय क्रिकेट संघाने १५ ते १९ जून २०१४ दरम्यान बांगलादेश दौरा केला. ३ एकदिवसीय सामन्याची मालिका भारताने २-० अशी जिंकली तर एक सामना रद्द करण्यात आला.
संघ
[संपादन]बांगलादेश[१] | भारत[२] |
---|---|
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- भारताच्या डावादरम्यान ५.२ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा खेळवण्यात आला, आणि बांग्लादेशसमोर डकवर्थ-लुईस पद्धतीने १०६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- मिथून अली आणि तास्किन अहमदचे बांगलादेशतर्फे एकदिवसीय पदार्पण.
- स्टूअर्ट बिन्नीचे ४ धावांत ६ बळी ही भारतीय गोलंदाजातर्फे सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी.
- बांगलादेशची ५८ ही भारताविरूद्ध कोणत्याही संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे.
- भारताची १०५ धावसंख्या ही सर्वबाद झाल्यानंतर बचाव केली गेलेली सर्वात कमी धावसंख्या होय.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- भारताच्या डावादरम्यान १२.३ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सामना ४० षटकांचा करण्यात आला. ३४.२ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसानंतर सामना रद्द करण्यात आला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "भारताविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी मिथून आणि तास्किनची निवड" (इंग्रजी भाषेत).
- ^ "बांगलादेश दौर्यासाठी तरूण संघाचे नेतृत्व रैनाकडे" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो.
भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे | |
---|---|
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३ |