भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताचा इंग्लंड दौरा २०१४
भारत
इंग्लंड
तारीख २२ जून – ७ सप्टेंबर २०१४
संघनायक महेंद्रसिंग धोणी अ‍ॅलास्टेर कूक (कसोटी आणि ए.दि.)
आयॉन मॉर्गन (२०-२०)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा मुरली विजय (४०२) ज्यो रूट (५१८)
सर्वाधिक बळी भुवनेश्वर कुमार (१९) जेम्स ॲंडरसन (२५)
मालिकावीर भुवनेश्वर कुमार (भा) व जेम्स ॲंडरसन (इं)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणे (१९२) ज्यो रूट (१६३)
सर्वाधिक बळी मोहम्मद शमी (८) ख्रिस वोक्स (५)
मालिकावीर सुरेश रैना (भा)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा विराट कोहली (६६) आयॉन मॉर्गन (७१)
सर्वाधिक बळी मोहम्मद शमी (३) स्टीव्हन फीन (१)
मोईन अली (१)
हॅरी गर्ने (१)
ख्रिस वोक्स (१)
मालिकावीर आयॉन मॉर्गन (इं)

भारतीय क्रिकेट संघाच्या २२ जून ते ७ सप्टेंबर इ.स. २०१४ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये ५ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने तर एक ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

१९५९ नंतर प्रथमच भारत इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळला. ह्यापूर्वी २०११ मधील दौऱ्यादरम्यान इंग्लंडने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारताचा ४-०, ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये ३-० असा दारुण पराभव केला होता.

ही कसोटी मालिकेत इंग्लंडने ३-१ असी जिंकून पतौडी ट्रॉफी जिंकली.

संघ[संपादन]

कसोटी एकदिवसीय टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[१] भारतचा ध्वज भारत[२] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी[संपादन]

९–१३ जुलै
वि
४५७/१० (१६१ षटके)
मुरली विजय १४६ (३६१)
जेम्स ॲंडरसन ३/१२३ (३८ षटके)
४९६/१० (१४४.५ षटके)
ज्यो रूट १५४ (२९५)
भुवनेश्वर कुमार ५/८२ (३०.५ षटके)
३९१/९ (१२३ षटके)
स्टुअर्ट बिन्नी ७८ (११४)
मोईन अली ३/१०५ (२८ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी


दुसरी कसोटी[संपादन]

१७–२१ जुलै
वि
२९५ (९१.४ षटके)
अजिंक्य रहाणे १०३ (१५४)
जेम्स ॲंडरसन ४/६० (२३ षटके)
३१९ (१०५.५ षटके)
गॅरी बॅलान्स ११० (२०३)
भुवनेश्वर कुमार ६/८२ (३१ षटके)
३४२ (१०३.१ षटके)
मुरली विजय ९५ (२४७)
बेन स्टोक्स ३/५१ (१८.१ षटके)
२२३/१० (८८.२ षटके)
ज्यो रूट ६६ (१४६)
इशांत शर्मा ७/७४ (२३ षटके)


तिसरी कसोटी[संपादन]

२७–३१ जुलै
वि
५६९/७ (१६३.४ षटके, डाव घोषित)
इयान बेल १६७ (२५६)
भुवनेश्वर कुमार ३/१०१ (३७ षटके)
३३०/१० (१०६.१ षटके)
अजिंक्य रहाणे ५४ (११३)
जेम्स ॲंडरसन ५/५३ (२६.१ षटके)
२५०/४ (४०.४ षटके, डाव घोषित)
ॲलास्टेर कूक ७०* (११४)
रविंद्र जाडेजा ३/५२ (१०.४ षटके)
१७८/१० (६६.४ षटके)
अजिंक्य रहाणे ५२* (१२१)
मोईन अली ६/६७ (२०.४ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २६६ धावांनी विजयी
रोझ बॉल, हॅंपशायर
पंच: मरैस इरॅस्मस आणि रॉड टकर
सामनावीर: जेम्स ॲंडरसन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी


चौथी कसोटी[संपादन]

७–११ ऑगस्ट
वि
१५२/१० (४६.४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७१ (१३३)
स्टुअर्ट ब्रॉड ६/२५ (१३.४ षटके)
३६७/१० (१०५.३ षटके)
ज्यो रूट ७७ (१६१)
भुवनेश्वर कुमार ३/७५ (२४ षटके)
१६१/१० (४३ षटके)
रविचंद्रन अश्विन ४६* (५६)
मोईन अली ४/३९ (१३ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ५४ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: मरैस इरॅस्मस आणि रॉड टकर
सामनावीर: स्टुअर्ट ब्रॉड
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी


पाचवी कसोटी[संपादन]

वि
१४८/१० (६१.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी ८२ (१४०)
क्रिस वोक्स ३/३२ (१४ षटके)
४८६/१० (११६.३ षटके)
ज्यो रूट १४९ (१६५)
इशांत शर्मा ४/९६ (३० षटके)
९४/१० (२९.२ षटके)
स्टुअर्ट बिन्नी २५ (५५)
क्रिस जॉर्डन ४/१८ (४.२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि २४४ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: कुमार धर्मसेना आणि पॉल रायफेल
सामनावीर: ज्यो रूट
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी

एकदिवसीय मालिका[संपादन]

एकदिवसीय सामना १[संपादन]

वि
सामना रद्द
ब्रिस्टल, इंग्लंड
  • पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना सोडून देण्यात आला.


एकदिवसीय सामना २[संपादन]

भारत Flag of भारत
३०४/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६१/१० (३८.१ षटके)
सुरेश रैना १०० (७५)
क्रिस वोक्स ४/५२ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत १३३ धावांनी विजयी (ड-लु पद्धत)
कार्डिफ, इंग्लंड
पंच: रे इलिंगवर्थ आणि पॉल रायफेल
सामनावीर: सुरेश रैना
  • भारताच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे इंग्लंडसमोर ४७ षटकांमध्ये २९५ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.


एकदिवसीय सामना ३[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
२२७/१० (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२८/४ (४३ षटके)
अंबाटी रायुडू ६४ (७८)
क्रिस वोक्स १/४३ (८ षटके)


एकदिवसीय सामना ४[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
२०६/१० (४९.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१२/१ (३०.३ षटके)
मोईन अली ६७ (५०)
मोहम्मद शामी ३/२८ (७.३ षटके)
अजिंक्य रहाणे १०६ (१२१)
हॅरी गर्नी १/५१ (६.१ षटके)


एकदिवसीय सामना ५[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
२९४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२५३/१० (४८.४ षटके)
ज्यो रूट ११३ (१०८)
मोहम्मद शामी २/५२ (१० षटके)
रवींद्र जाडेजा ८७ (६८)
बेन स्टोक्स ३/४७ (७ षटके)


२०-२० मालिका[संपादन]

एकमेव २०-२० सामना[संपादन]

इंग्लंड Flag of इंग्लंड
१८०/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७७/५ (२० षटके)
आयॉन मॉर्गन ७१ (३१)
मोहम्मद शामी ३/३८ (४ षटके)
विराट कोहली ६६ (४१)
स्टीव्हन फीन १/२८ (४ षटके)


संदर्भ[संपादन]

  1. ^ Hopps, David (2 July 2014). "Stokes recalled in squad for India". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 3 July 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Zaheer out, Gambhir in for England Tests". ESPNcricinfo. ESPN Sports Media. 28 May 2014. 3 July 2014 रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१