लेन्डल सिमन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेंडल सिमन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.