२०१४ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१४ इंडियन प्रीमियर लीग
Ipl.svg
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले ऑफ
यजमान
विजेते कोलकाता नाईट रायडर्स (२ वेळा)
सहभाग
सर्वात जास्त धावा भारत रॉबिन उतप्पा (कोलकाता) (६६०)
सर्वात जास्त बळी भारत मोहित शर्मा (चेन्नई) (२३)
अधिकृत संकेतस्थळ www.iplt20.com
२०१३ (आधी) (नंतर) २०१५

२०१४ इंडियन प्रीमियर लीग किंवा आयपीएल ७ किंवा आयपीएल २०१४ हा स्पर्धेचा सातवा हंगाम आहे. या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया या संघाला वगळले गेल्यामुळे ८ संघांचा समावेश असेल.

यावर्षीच्या स्पर्धेतील काही सामने २०१४ लोकसभा निवडणूकांमुळे भारताबाहेर होतील.

खेळाडूंचा लिलाव १२ फेब्रुवारी व १३ फेब्रुवारी रोजी बंगळूर येथे झाला. खेळाडूंचा लिलाव अमेरिकी डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये झाला.

खेळाडूंचा लिलाव[संपादन]

आय.पी.एल. ७ मध्ये ५११ खेळाडूंचा लिलाव करण्यात येईल, ज्यामध्ये भारताचे ३०५, ऑस्ट्रेलियाचे ५८, दक्षिण आफ्रिकेचे ४०, वेस्ट इंडीझचे ३६, श्रीलंकेचे २७, न्यूझीलंडचे २२, इंग्लंडचे १४, बांग्लादेशचे ७, झिंबाब्वे व आयर्लंडचे प्रत्येकी २ व नेदरलँड्सचा १ खेळाडू असेल.

आय.पी.एल्. ७ साठी खेळांडूंच्या लिलावाचा पहिला टप्पा १२ फेब्रुवारी २०१३ रोजी बंगळूरू येथे पार पडला. पहिल्या दिवसाच्या लिलावात ९४ खेळाडूंची विक्री झाली.

सर्वाधिक १४ कोटी रुपयांची बोली लावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने भारताच्या युवराजसिंगला आपल्या संघात घेतले. त्याच्यानंतर सर्वाधिक बोली लागली ती यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी. दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला १२ कोटी ५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले.

याआधी २०११ मध्ये गौतम गंभीरसाठी सर्वांत जास्त, ११.०४ कोटी रुपये इतका भाव मिळाला होता. त्यापेक्षा यावर्षी युवराजसिंगदिनेश कार्तिकला जास्त भाव मिळाला.

काही महत्त्वाच्या सर्वात जास्त बोली लागलेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे

क्रिकेटपटू संघ भाव (रुपये)
युवराजसिंग रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ कोटी
दिनेश कार्तिक दिल्ली डेअरडेव्हिल्स १२ कोटी ५० लाख
केविन पीटरसन दिल्ली डेअरडेव्हिल्स ९ कोटी
मिचेल जॉन्सन किंग्ज इलेव्हन पंजाब ६ कोटी ५० लाख
ग्लेन मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब ६ कोटी
जॅक कॅलिस कोलकाता नाइट रायडर्स ५ कोटी ५० लाख
डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद ५ कोटी ५० लाख
रॉबिन उथप्पा कोलकाता नाइट रायडर्स ५ कोटी

मैदाने[संपादन]

भारतातील लोकसभेच्या निवडणूकांमुळे स्पर्धेचा पुर्वार्धातील २० सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये तर उर्वरीत ४० सामने भारतात खेळविण्यात आले.[१]

संयुक्त अरब अमिराती
अबु धाबी दुबई शारजा
Venues in the United Arab Emirates
शेख झायद क्रिकेट मैदान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान
Coordinates: 24°23′47″N 54°32′26″E / 24.39639, 54.54056 Coordinates: 25°2′48″N 55°13′8″E / 25.04667, 55.21889 Coordinates: 25°19′50.96″N 55°25′15.44″E / 25.3308222, 55.4209556
प्रेक्षक क्षमता: २०,००० प्रेक्षक क्षमता: २५,००० प्रेक्षक क्षमता: २७,०००
Sheikh Zayed Stadium, 2012.jpg SharjahCricket.JPG
India
मोहाली दिल्ली रांची कोलकाता
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान फिरोजशाह कोटला मैदान जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इडन गार्डन्स
प्रेक्षक क्षमता: २८,००० प्रेक्षक क्षमता: ४८,००० प्रेक्षक क्षमता: ३९,१३३ प्रेक्षक क्षमता: ६६,३४९
LightsMohali.png Firoze shah.jpg JSCAInternational Stadium1.jpg Eden gardens ipl 2011.jpg
अहमदाबाद कटक
सरदार पटेल स्टेडियम बारबती मैदान
प्रेक्षक क्षमता: ५४,००० प्रेक्षक क्षमता: ४५,०००
Sardar Patel Gujarat Stadium Ahmedabad.jpg Barabati stadium.jpg
मुंबई हैदराबाद
वानखेडे स्टेडियम राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: ३१,३७२ प्रेक्षक क्षमता: ५५,०००
Wankhede Stadium Feb2011.jpg Uppal stadium.jpg
बंगळूर चेन्नई
एम. चिन्नास्वामी मैदान एम.ए. चिदंबरम मैदान
प्रेक्षक क्षमता: ३६,४३० प्रेक्षक क्षमता: ३७,२२०
MChinnaswamy-Stadium.jpg MAC Chepauk stadium.jpg

गुणतक्ता[संपादन]

संघ[२] सा वि गुण ए.धा.
किंग्स XI पंजाब १४ ११ २२ +०.९६८
कोलकाता नाईट रायडर्स १४ १८ +०.४१८
चेन्नई सुपर किंग्स (३) १४ १८ +०.३८५
मुंबई इंडियन्स (४) १४ १४ -०.०९५
राजस्थान रॉयल्स १४ १४ -०.०६०
सनरायझर्स हैदराबाद १४ १२ -०.३९९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १० -०.४२८
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १२ -१.१८२

संघ[संपादन]

मुख्य पानः २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील संघ

लीग प्रोग्रेशन[संपादन]

साखळी सामने प्ले ऑफ
संघ १० ११ १२ १३ १४ प्ले पा२ अं
चेन्नई सुपर किंग्स १० १२ १२ १४ १६ १६ १६ १६ १८ वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
किंग्स XI पंजाब १० १० १२ १४ १४ १६ १८ १८ २० २२ वि
कोलकाता नाईट रायडर्स १० १२ १४ १६ १८ वि वि
मुंबई इंडियन्स १० १२ १४
राजस्थान रॉयल्स १० १० १२ १२ १४ १४ १४ १४
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० १० १० १०
सनरायझर्स हैदराबाद १० १२ १२  
माहिती: सामन्याच्या अंती एकुण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.

निकाल[संपादन]

साखळी सामने[संपादन]

पाहुणा संघ → चेन्नई दिल्ली पंजाब कोलकाता मुंबई राजस्थान बेंगळूर हैदराबाद
यजमान संघ ↓
चेन्नई सुपर किंग्स चेन्नई
९३ धावा
पंजाब
६ गडी
चेन्नई
३४ धावा
चेन्नई
७ गडी
चेन्नई
५ गडी
बंगळूर
५ गडी
हैदराबाद
६ गडी
दिल्ली डेरडेव्हिल्स चेन्नई
८ गडी
पंजाब
४ गडी
कोलकाता
८ गडी
दिल्ली
६ गडी
राजस्थान
७ गडी
बंगळूर
८ गडी
हैदराबाद
६ गडी
किंग्स XI पंजाब पंजाब
४४ धावा
पंजाब
७ गडी
कोलकाता
९ गडी
मुंबई
७ गडी
पंजाब
१६ धावा
पंजाब
५ गडी
पंजाब
७२ धावा
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता
८ गडी
दिल्ली
४ गडी
पंजाब
२३ धावा
कोलकाता
६ गडी
राजस्थान
चौकार संख्या
बंगळूर
३० धावा
हैदराबाद
४ गडी
मुंबई इंडियन्स चेन्नई
४ गडी
मुंबई
१५ धावा
मुंबई
५ गडी
कोलकाता
४१ धावा
मुंबई
५ गडी
मुंबई
१९ धावा
हैदराबाद
१५ धावा
राजस्थान रॉयल्स चेन्नई
७ धावा
राजस्थान
६२ धावा
पंजाब
७ गडी
राजस्थान
१० धावा
मुंबई
२५ धावा
राजस्थान
६ गडी
हैदराबाद
३२ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई
८ गडी
दिल्ली
१६ धावा
पंजाब
३२ धावा
कोलकाता
२ धावा
बंगळूर
७ गडी
राजस्थान
५ गडी
बंगळूर
४ गडी
सनरायझर्स हैदराबाद चेन्नई
५ गडी
हैदराबाद
४ धावा
पंजाब
६ गडी
कोलकाता
७ गडी
मुंबई
७ गडी
राजस्थान
४ गडी
हैदराबाद
७ गडी
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

प्ले ऑफ सामने[संपादन]

प्राथमिक सामने अंतिम सामना
  १ जुन — एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
२८ मे — इडन गार्डन्स, कोलकाता
1 किंग्स XI पंजाब १३५/८ (२० षटके)
2 कोलकाता नाईट रायडर्स १६३/८ (२० षटके)   कोलकाता नाईट रायडर्स २००/७ (१९.३ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स विजयी - २८ धावा    किंग्स XI पंजाब १९९/४ (२० षटके)
कोलकाता नाईट रायडर्स विजयी - ३ गडी 
३० मे — वानखेडे मैदान, मुंबई
  किंग्स XI पंजाब २२६/६ (२० षटके)
  चेन्नई सुपर किंग्स २०२/७ (२० षटके)
किंग्स XI पंजाब विजयी - २४ धावा 
२८ मे — ब्रेबॉन मैदान, मुंबई
3 चेन्नई सुपर किंग्स १७६/३ (१८.४ षटके)
4 मुंबई इंडियन्स १७३/८ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स विजयी - ७ गडी 

सामने[संपादन]

साखळी सामने[संपादन]

१६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६३/५ (२० षटके)
वि. MI मुंबई इंडियन्स
१२२/७ (२० षटके)
कोलकाता ४१ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: मराईस इरास्मूस (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: जॅक कॅलिस (कोलकाता)
जॅक कॅलिस ७१ (४६)
लसिथ मलिंगा ४/२३ (४ षटके)
अंबाटी रायुडू ४८ (४०)
सुनिल नरेन ४/२० (४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी१७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
१४५/४ (२० षटके)
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४६/२ (१६.४ षटके)
बंगळूर ८ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: अलिम दर (पा) आणि एस्. रवी (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (बंगळूर)
ज्याँ-पॉल डुमिनी ६७ (४८)
वरूण आरोन १/९ (३ षटके)
युवराज सिंग ५२ (२९)
शमी अहमद १/३० (४ षटके)
 • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी१८ एप्रिल
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
२०५/४ (२० षटके)
वि. KXIP किंग्स XI पंजाब
२०६/४ (१८.५ षटके)
पंजाब ६ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
ब्रॅन्डन मॅककुलम ६७ (४५)
लक्ष्मीपती बालाजी २/४३ (४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ९५ (४३)
रविचंद्रन आश्विन २/४१ (४ षटके)
 • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
 • सुरेश रैनाच्या आय.पी.एल्. कारकिर्दीतील हा १०० वा सामना होता, ज्यामध्ये तो फक्त चेन्नईच्या संघाकडून खेळला.

१८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१३३/६ (२० षटके)
वि. RR राजस्थान रॉयल्स
१३५/६ (१९.३ षटके)
राजस्थान ४ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: अजिंक्य रहाणे (राजस्थान)
शिखर धवन ३८ (३४)
रजत भाटीया २/२२ (४ षटके)
अजिंक्य रहाणे ५९ (५३)
अमित मिश्रा २/२६ (४ षटके)
 • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी१९ एप्रिल
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्सMI
११५/९ (२० षटके)
वि. RCBरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
११६/३ (१७.३ षटके)
बंगळूर ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: पार्थिव पटेल (बंगळूर)
अंबाटी रायडू ३५ (३७)
युझवेंद्र चहल २/१७ (४ षटके)
पार्थिव पटेल ५७*(४५)
झहीर खान २/२१ (४ षटके)
 • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी१९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६६/५ (२० षटके)
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
१६७/६ (१९.३ षटके)
दिल्ली ४ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: जेपी. डुमिनी (दिल्ली)
रॉबिन उतप्पा ५५ (४१)
नाथन कल्टर-नील २/२७ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५६ (४०)
मोर्ने मॉर्केल २/४१ (४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, फलंदाजी२० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
१९१/५ (२० षटके)
वि. KXIP किंग्स XI पंजाब
१९३/३ (१८.४ षटके)
पंजाब ७ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
संजू सॅमसन ५२ (३४)
अक्षर पटेल १/२२ (४ षटके)
ग्लेन मॅक्सवेल ८९ (४५)
केन रिचर्डसन १/२५ (३ षटके)
 • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी२१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१७७/७ (२० षटके)
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
८४ (१५.४ षटके)
चेन्नई ९३ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: सुरेश रैना (चेन्नई)
सुरेश रैना ५६ (४१)
जयदेव उनाडकट ३/३२ (४ षटके)
जिमी नीशम २२ (१५)
रविचंद्रन अश्विन २/३ (२ षटके)
 • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी२२ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१९३/६ (२० षटके)
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
१२१ (१९.२ षटके)
पंजाब ७२ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: ग्लेन मॅक्सवेल (पंजाब)
ग्लेन मॅक्सवेल ९५ (४३)
भुवनेश्वर कुमार ३/१९ (४ षटके)
लोकेश राहुल २७ (२७)
लक्ष्मीपती बालाजी ४/१३ (४ षटके)
 • नाणेफेक : सनरायजर्स हैद्राबाद, गोलंदाजी२३ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१४०/६ (२० षटके)
वि. RR राजस्थान रॉयल्स
१३३ (१९.५ षटके)
चेन्नई ७ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: रविंद्र जडेजा (चेन्नई)
ड्वेन स्मिथ ५० (२८)
रजत भाटीया २/१३ (४ षटके)
धवल कुलकर्णी २८ (१९)
रविंद्र जडेजा ४/३३ (४ षटके)
 • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी२४ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१५०/७ (२० षटके)
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४८/५ (२० षटके)
कोलकाता २ धावांनी विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: ख्रिस लेन (कोलकाता)
ख्रिस लेन ४५ (३१)
वरूण आरोन ३/१६ (४ षटके)
योगेश ताकवले ४० (२८)
विनय कुमार २/२६ (४ षटके)
 • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गोलंदाजी२५ एप्रिल
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१८४/१ (२० षटके)
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
१८०/४ (२० षटके)
हैदराबाद ४ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: एस्. रवी (भा) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: आरोन फिंच (हैदराबाद)
आरोन फिंच ८८* (५३)
शाहबाज नदीम १/२४ (४ षटके)
मुरली विजय ५२ (४०)
डेल स्टेन २/३३ (४ षटके)
 • नाणेफेक : सनरायजर्स हैदराबाद, फलंदाजी२५ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
१४१/७ (२० षटके)
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
१४२/३ (१९ षटके)
चेन्नई ७ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: मोहित शर्मा (चेन्नई)
रोहित शर्मा ५० (४१)
मोहित शर्मा ४/१४ (४ षटके)
ब्रॅन्डन मॅककुलम ७१* (५३)
हरभजन सिंग २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी

२६ एप्रिल
१६:००
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
७० (१५ षटके)
वि. RR राजस्थान रॉयल्स
७१/४ (१३ षटके)
राजस्थान ७ गडी राखून विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा) आणि कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: प्रविण तांबे (राजस्थान)
विराट कोहली २१ (२५)
प्रविण तांबे ४/२० (४ षटके)
शेन वॉटसन २४ (२४)
मिशेल स्टार्क २/२९ (४ षटके)
 • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, गोलंदाजी२६ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१३२/९ (२० षटके)
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
१०९ (१८.२ षटके)
पंजाब २३ धावांनी विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: संदिप शर्मा (पंजाब)
वीरेंद्र सेहवाग ३७ (३०)
पियुष चावला ३/१९ (४ षटके)
सुर्यकुमार यादव ३४ (१७)
संदिप शर्मा ३/२१ (४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजी२७ एप्रिल
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
१२५/६ (२० षटके)
वि. DDदिल्ली डेरडेव्हिल्स
१२६/४ (१८.५ षटके)
दिल्ली ६ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: मुरली विजय (दिल्ली)
कीरॉन पोलार्ड ३३* (३०)
जयदेव उनाडकट २/२९ (४ षटके)
मुरली विजय ४० (३४)
लसिथ मलिंगा २/१७ (४ षटके)
 • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, फलंदाजी२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१४५/५ (२० षटके)
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
१४६/५ (१९.३ षटके)
चेन्नई ५ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट असोसिएशन मैदान, शारजा
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ड्वेन स्मिथ (चेन्नई)
आरोन फिंच ४४ (४५)
मोहित शर्मा २/२७ (४ षटके)
ड्वेन स्मिथ ६६ (४६)
भुवनेश्वर कुमार २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी२८ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
१२४/८ (२० षटके)
वि. KXIP किंग्स XI पंजाब
१२७/५ (१८.५ षटके)
पंजाब ५ गडी राखून विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: एस्. रवी (भा) आणि बिली बाऊडेन (न्यू)
सामनावीर: संदिप शर्मा (पंजाब)
युवराज सिंग ३५ (३२)
संदिप शर्मा ३/१५ (३ षटके)
वीरेंद्र सेहवाग ३२ (२६)
युझवेंद्र चहल २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी२९ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
१५२/५ (२० षटके)
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
१५२/८ (२० षटके)
सामना बरोबरी, राजस्थान चौकारांच्या संख्येमुळे विजयी
शेख झायद क्रिकेट मैदान, अबु धाबी
पंच: अनिल चौधरी (भा) आणि अलिम दर (पा)
सामनावीर: जेम्स फॉकनर (राजस्थान)
अजिंक्य रहाणे ७२ (५९)
विनय कुमार २/३० (४ षटके)
गौतम गंभीर ४५ (४४)
जेम्स फॉकनर ३/११ (२ षटके)
 • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी३० एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
१७२/५ (२० षटके)
वि. MI मुंबई इंडियन्स
१५७/७ (२० षटके)
सनरायझर्स हैदराबाद १५ धावांनी विजयी
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मराईस इरास्मूस (द)
सामनावीर: जेम्स फॉकनर (राजस्थान)
डेव्हिड वॉर्नर ६५ (५१)
झहीर खान २/२६ (४ षटके)
कीरॉन पोलार्ड ७८ (४८)
भुवनेश्वर कुमार २/१७ (४ षटके)
 • नाणेफेक : मुंबई इंडीयन्स, गोलंदाजी२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
१४८/३ (१७ षटके)
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
११४/९ (१७ षटके)
चेन्नई ३४ धावांनी विजयी
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रांची
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, चेन्नई
ब्रॅन्डन मॅककुलम ५६ (४०)
शकिब अल हसन २/२५ (४ षटके)
रॉबिन उथप्पा ४७ (३८)
रविंद्र जाडेजा ४/१२ (४ षटके)
 • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी३ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१६८/५ (२० षटके)
वि. MI मुंबई इंडियन्स
१७०/९ (१९.१ षटके)
मुंबई ५ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि चेत्तीथोडे शमसुद्दीन (भा)
सामनावीर: कोरी अँडरसन, मुंबई
वृद्धिमान साहा ५९* (४७)
हरभजन सिंग २/३४ (४ षटके)
रोहित शर्मा ३९ (३४)
रिशी धवन २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक : किंग्स IX पंजाब, फलंदाजी३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि. RR राजस्थान रॉयल्स
सामना २३
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना २४
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर५ मे
१६:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना २५
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना २६
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली६ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना २७
वानखेडे स्टेडियम, मुंबई७ मे
१६:००
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना २८
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली७ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना २९
बाराबती, कटक८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ३०
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि. KXIP किंग्स XI पंजाब
सामना ३१
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर१० मे
१६:००
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ३२
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली१० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना ३३
वानखेडे स्टेडियम, मुंबई११ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना ३४
बाराबती, कटक११ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि. RR राजस्थान रॉयल्स
सामना ३५
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर१२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि. MI मुंबई इंडियन्स
सामना ३६
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद१३ मे
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि. RR राजस्थान रॉयल्स
सामना ३७
जे.एस्.सी.ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रांची१३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ३८
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर१४ मे
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि. KXIP किंग्स XI पंजाब
सामना ३९
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद१४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि. MI मुंबई इंडियन्स
सामना ४०
इडन गार्डन्स, कोलकाता१५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ४१
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद१८ मे
१६:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना ४२
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई१८ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
सामना ४३
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद१९ मे
१६:००
धावफलक
राजस्थान रॉयल्स RR
वि. MI मुंबई इंडियन्स
सामना ४४
सरदार पटेल स्टेडियम, मोटेरा, अहमदाबाद१९ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स DD
वि. KXIP किंग्स XI पंजाब
सामना ४५
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली२० मे
१६:००
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद SRH
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना ४६
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद२० मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना ४७
इडन गार्डन्स, कोलकाता२१ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि. MI मुंबई इंडियन्स
सामना ४८
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ२२ मे
१६:००
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि. RCB रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सामना ४९
इडन गार्डन्स, कोलकाता२२ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स CSK
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ५०
एम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई२३ मे
१६:००
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ५१
वानखेडे स्टेडियम, मुंबई२३ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि. RR राजस्थान रॉयल्स
सामना ५२
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ२४ मे
१६:००
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
सामना ५३
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर२४ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
वि. SRH सनरायझर्स हैदराबाद
सामना ५४
इडन गार्डन्स, कोलकाता२५ मे
१६:००
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
वि. DD दिल्ली डेरडेव्हिल्स
सामना ५५
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ२५ मे
२०:०० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स MI
वि. RR राजस्थान रॉयल्स
सामना ५६
वानखेडे स्टेडियम, मुंबईप्ले ऑफ सामने[संपादन]

२८ मे
१६:०० (दि/रा)
पात्रता सामना १
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स KKR
१६३/८ (२० षटके)
वि. KXIP किंग्स XI पंजाब
१३५/८ (२० षटके)
कोलकाता २८ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: नायजेल लाँग (इं) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता)
रॉबिन उतप्पा ४२ (३०)
करनवीर सिंग ३/४० (४ षटके)
वृद्धिमान साहा ३५(३१)
उमेश यादव ३/३१ (४ षटके)
 • नाणेफेक : किंग्स XI पंजाब, गोलंदाजी
 • २७ मे रोजी २०:०० वाजता निर्धारीत असलेला सामना पावसामुळे दुसर्‍या दिवशी खेळविण्यात आला

२८ मे
२०:०० (दि/रा)
बाद सामना
धावफलक
मुंबई इंडियन्सMI
१७३/८ (२० षटके)
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
१७६/३ (१८.४ षटके)
चेन्नई ७ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: विनीत कुलकर्णी (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सुरेश रैना (चेन्नई)
लेन्डल सिमन्स ६७(४४)
मोहित शर्मा ३/४२ (४ षटके)
सुरेश रैना ५४*(३३)
हरभजन सिंग २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजी३० मे
२०:०० (दि/रा)
पात्रता सामना २
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
२२६/६ (२० षटके)
वि. CSK चेन्नई सुपर किंग्स
२०२/७ (२० षटके)
पंजाब २४ धावांनी विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: वीरेंद्र सेहवाग (पंजाब)
वीरेंद्र सेहवाग १२२ (५८)
आशिष नेहरा २/५१ (४ षटके)
सुरेश रैना ८७ (२५)
परविंदर अवना २/५९ (४ षटके)
 • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, गोलंदाजअंतिम सामना[संपादन]

१ जून
२०:०० (दि/रा)
अंतिम सामना
धावफलक
किंग्स XI पंजाब KXIP
१९९/४ (२० षटके)
वि. KKR कोलकाता नाईट रायडर्स
२००/७ (१९.३ षटके)
कोलकाता ३ गडी राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मनिष पांडे (कोलकाता)
वृद्धिमान साहा ११५* (५५)
पियुष चावला २/४४ (४ षटके)
मनिष पांडे ९४ (५०)
करणवीरसिंग ४/५४ (४ षटके)
 • नाणेफेक : कोलकाता नाईट रायडर्स, गोलंदाजीआकडेवारी[संपादन]

फलंदाजी[संपादन]

फलंदाज संघ सामने डाव धाव सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्कृष्ट १०० ५० चौकार षट्कार
भारत रॉबिन उतप्पा कोलकाता नाईट रायडर्स १६ १६ ६६० ४४.०० १३७.७८ &0000000000000083.000000८३* ७४ १८
बार्बाडोस ड्वेन स्मिथ चेन्नई सुपर किंग्स १६ १६ ५६६ ३५.३७ १३६.०५ &0000000000000079.000000७९ ५० ३४
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल किंग्स XI पंजाब १६ १६ ५५२ ३४.५० १८७.७५ &0000000000000095.000000९५ ४८ ३६
ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद १४ १४ ५२८ ४८.०० १४०.८० &0000000000000090.000000९० ३९ २४
भारत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स १६ १६ ५२३ ४०.२३ १४५.६८ &0000000000000087.000000८७ ५१ १९

गोलंदाजी[संपादन]

गोलंदाज संघ सामने डाव बळी सरासरी इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट ४ बळी ५ बळी
भारत मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स १६ १६ २३ १९.६५ ८.३९ &0000000000000004071428४/१४ १४.०४
त्रिनिदाद आणि टोबॅगो सुनिल नरेन कोलकाता नाईट रायडर्स १६ १६ २१ १९.३८ ६.३५ &0000000000000004049999४/२० १८.२८
भारत भुवनेश्वर कुमार सनरायझर्स हैदराबाद १४ १४ २० १७.७० ६.६५ &0000000000000004071428४/१४ १५.९५
भारत रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्स १६ १६ १९ २३.३१ ८.१५ &0000000000000004083333४/१२ १७.१५
भारत संदिप शर्मा किंग्स XI पंजाब ११ ११ १८ १९.६६ ८.८१ &0000000000000003066666३/१५ १३.३८
 • The player with the most wickets at the end of the tournament receives the Purple Cap.
 • Source: Cricinfo[३]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. IPL starts in UAE on April 16, ends in India on June 1 – ESPNCricinfo
 2. www.espncricinfo.com वरती निकाल पहा
 3. .