स्टुअर्ट बिन्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टुअर्ट टेरेन्स रॉजर बिन्नी (कन्नड:ಸ್ಟುವರ್ಟ್ ಟೆರೆನ್ಸ್ ರೋಜರ್ ಬಿನಿ; ३ जून, १९८४ - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचे वडील रॉजर बिन्नी हे सुद्धा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.