"फर्ग्युसन महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३: ओळ ३:
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.
एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

===येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती===
==येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती==
[[स्वातंत्र्यवीर सावरकर]]
* [[स्वातंत्र्यवीर सावरकर]]

==हेही पहा==
* [[जेम्स फर्गसन]]

[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]
[[वर्ग:पुण्यातील शैक्षणिक संस्था]]

पहा : [[जेम्स फर्गसन]]

२३:४७, १ जून २०१३ ची आवृत्ती

फर्गसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली.

एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

येथे शिक्षण घेतलेल्या प्रसिद्ध व्यक्ती

हेही पहा