डेक्कन एज्युकेशन सोसायटी
Appearance
डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेली शिक्षण संस्था आहे. हीं संस्था विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी इ.स. १८८४मध्ये स्थापन केली. वामन शिवराम आपटे, वासुदेव बळवंत केळकर, महादेव शिवराम गोळे आणि एन.के. धारप हे संस्थेचे इतर संस्थापक होते.[१][२][३] या सर्वांन मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या संस्थेसाठी जमीन देणारे जहागीरदार शिरोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास पी. एम. लिमये यांनी लिहला आहे.
शिक्षण संस्था
[संपादन]डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था:
संस्था | स्थापना |
---|---|
| |
| |
| |
| |
| |
| |
| |
| |
|
|
डि.ई.एस. पुणे विद्यापीठ,
पुणे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन][* http://www.despune.org/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी दुवा ]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदूइझम (इंग्लिश भाषेत). ॲबिंग्डन, यु.के. pp. १६६-१६७. २०१५-०६-०२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "बाळ गंगाधर टिळक". Encyclopædia Britannica. २०१५-०६-०२ रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2022-05-07). "छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर". Lokmat. 2023-01-08 रोजी पाहिले.