"विजयदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
|चित्ररुंदी =
|चित्ररुंदी =
| प्रकार = जलदुर्ग
| प्रकार = जलदुर्ग
| चढाईची श्रेणी = सोपी
| ठिकाण = [[सिंधुदुर्ग जिल्हा|देवगड ]], [[महाराष्ट्र]]
| ठिकाण = [[सिंधुदुर्ग जिल्हा|देवगड ]], [[महाराष्ट्र]]
| डोंगररांग =
| अवस्था = व्यवस्थित
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = [[विजयदुर्ग]]
| गाव = [[विजयदुर्ग]]

२१:३२, १० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

विजयदुर्ग (किल्ला)
नाव विजयदुर्ग (किल्ला)
उंची {{{उंची}}}
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी {{{श्रेणी}}}
ठिकाण देवगड , महाराष्ट्र
जवळचे गाव विजयदुर्ग
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


अक्षांश= १६° ५६′ ०७′ उ, रेखांश= ७३° ३३′ ३४′ पू

विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात.याच्या तीन बाजु पाण्याने घेरलेल्या आहेत.या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत.एक पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.एकेकाळी या किल्ल्याचे किल्लेदार कान्होजी आंग्रे व तुळोजी आंग्रे होते.[ संदर्भ हवा ]

विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजाभोजने बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. १६५३ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्या नंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पुर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० कि. मी. लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याच शक्ती स्थान आहे. कारण मोठी जहाज खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत. मराठी आरमारातील जहाज या खाडीत नांगरून ठेवली जात पण ती समुद्रावरून दिसत नसत.