"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६१: ओळ १६१:
'''रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे'''
'''रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे'''


# अंजनवेल
'''रायगड जिल्हा'''
# आंबोळगड
# आवर किल्ला
# कनकदुर्ग
# कुडाळचा किल्ला
# कोट कामते
# खारेपाटण
# गोवळकोट
# गोवा
# जयगड
# दुर्ग रत्नागिरी
# देवगड
# नांदोशी
# निवती
# पालगड
# पूर्णगड
# प्रचितगड
# फत्तेगड
# बाणकोट
# बांदे
# भगवंतगड
# भरतगड
# भवनगड
# भैरवगड
# मंडणगड
# मनसंतोषगड
# मनोहरगड
# महादेवगड
# महिपतगड
# यशवंतगड
# रसाळगड
# राजापूरचा किल्ला
# रायगड
# विजयगड
# विजयदुर्ग-घेरिया
# वेताळगड
# सर्जेकोट
# साठवली
# सावंतवाडीचा किल्ला
# सिंधुदुर्ग
# सुमारगड
# सुवर्णदुर्ग
#
#
#
#
#
#
#
#
#
#


'''रायगड जिल्हा'''
कुलाबा जिल्हा पहा.
कुलाबा जिल्हा पहा.



२१:४६, २८ एप्रिल २०११ ची आवृत्ती

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजीच्या स्वराज्यात होते. शिवाजीचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणार्‍या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले

अहमदनगर जिल्हा

  1. अहमदनगरचा भुईकोट किल्ला

औरंगाबाद जिल्हा

  1. देवगिरी-दौलताबाद

कुलाबा जिल्हा

  1. अवचितगड
  2. उंदेरी
  3. कर्नाळा
  4. कुलाबा
  5. कोथळीगड
  6. कोरलई
  7. कौला किल्ला॑
  8. खांदेरी
  9. घोसाळगड
  10. चंदेरी
  11. तळेगड
  12. तुंगी
  13. धक
  14. पेब
  15. प्रबळगड
  16. बिरवाडी
  17. भिवगड
  18. मंगळगड-कांगोरी
  19. मलंगगड
  20. माणिकगड
  21. मानगड॑
  22. रतनगड
  23. रायगड
  24. लिंगाणा
  25. विशाळगड
  26. विश्रामगड
  27. सांकशी
  28. सागरगड
  29. सुरगड
  30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा

  1. पन्हाळा
  2. पावनगड
  3. बावडा
  4. भूधरगड
  5. रांगणा
  6. सामानगड


ठाणे जिल्हा

  1. अर्नाळा
  2. अशीरगड
  3. असावगड
  4. अलिबाग
  5. इंद्रगड
  6. उंबरगांव
  7. कल्याणचा किल्ला
  8. कामनदुर्ग
  9. काळदुर्ग
  10. केळवे-माहीम
  11. कोंजकिल्ला
  12. गंभीरगड
  13. गुमतारा
  14. गोरखगड
  15. जीवधन
  16. टकमक
  17. ठाणे किल्ला
  18. डहाणू
  19. तांदुळवाडी किल्ला
  20. तारापूर
  21. धारावी
  22. दातिवरे
  23. दिंडू
  24. नळदुर्ग
  25. पारसिक
  26. बल्लाळगड
  27. बळवंतगड
  28. बेलापूर
  29. भवनगड
  30. भैरवगड
  31. भोपटगड
  32. मानोर
  33. माहुली
  34. व्ररसोवा
  35. वसईचा किल्ला
  36. शिरगांवचा किल्ला
  37. संजान
  38. सिद्धगड
  39. सेगवाह


नाशिक जिल्हा

  1. अंकाई
  2. अचलगड
  3. अंजनेरी
  4. अलंग
  5. अहिवंत
  6. इंद्राई
  7. कंक्राळा
  8. कंचना
  9. कन्हेरा
  10. कावनई
  11. कुलंग
  12. कोळधेर
  13. गाळणा
  14. घारगड
  15. चांदोर
  16. जवळ्या
  17. टंकाई
  18. त्रिंगलवाडी
  19. त्रिंबक
  20. धैर
  21. धोडप
  22. पट्टा
  23. बहुळा
  24. ब्रह्मगिरी
  25. भास्करगड,
  26. मार्किंडा
  27. मुल्हेर
  28. रवळ्या
  29. राजधेर
  30. रामसेज
  31. वाघेरा
  32. वितानगड
  33. हर्षगड
  34. हातगड


पुणे जिल्हा

  1. कुवारी
  2. चाकण
  3. चावंड
  4. जीवधन
  5. तिकोना
  6. तुंग
  7. नारायणगड
  8. पुरंदर
  9. प्रचंडगड
  10. मल्हारगड
  11. राजगड
  12. राजमाची
  13. विचित्रगड
  14. विसापूर
  15. लोहगड
  16. शिवनेरी
  17. सिंहगड
  18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे

  1. अंजनवेल
  2. आंबोळगड
  3. आवर किल्ला
  4. कनकदुर्ग
  5. कुडाळचा किल्ला
  6. कोट कामते
  7. खारेपाटण
  8. गोवळकोट
  9. गोवा
  10. जयगड
  11. दुर्ग रत्नागिरी
  12. देवगड
  13. नांदोशी
  14. निवती
  15. पालगड
  16. पूर्णगड
  17. प्रचितगड
  18. फत्तेगड
  19. बाणकोट
  20. बांदे
  21. भगवंतगड
  22. भरतगड
  23. भवनगड
  24. भैरवगड
  25. मंडणगड
  26. मनसंतोषगड
  27. मनोहरगड
  28. महादेवगड
  29. महिपतगड
  30. यशवंतगड
  31. रसाळगड
  32. राजापूरचा किल्ला
  33. रायगड
  34. विजयगड
  35. विजयदुर्ग-घेरिया
  36. वेताळगड
  37. सर्जेकोट
  38. साठवली
  39. सावंतवाडीचा किल्ला
  40. सिंधुदुर्ग
  41. सुमारगड
  42. सुवर्णदुर्ग

रायगड जिल्हा कुलाबा जिल्हा पहा.

सांगली जिल्हा

  1. तेरदाळ
  2. दोदवाड
  3. मंगळवेढे
  4. शिरहट्टी
  5. श्रीमंतगड
  6. सांगली
  7. येलवट्टी

सातारा जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

रत्नागिरी जिल्हा पहा.

बाह्य दुवे