"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५: | ओळ ५: | ||
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले== |
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले== |
||
⚫ | |||
'''औरंगाबाद जिल्हा''' |
|||
'''कुलाबा जिल्हा''' |
|||
'''कोल्हापूर जिल्हा''' |
|||
'''ठाणे जिल्हा''' |
|||
⚫ | |||
# अंकाई |
# अंकाई |
||
ओळ ४१: | ओळ ५०: | ||
# हर्षगड |
# हर्षगड |
||
# हातगड |
# हातगड |
||
'''पुणे जिल्हा''' |
|||
'''रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे''' |
|||
'''रायगड जिल्हा''' |
|||
कुलाबा जिल्हा पहा. |
|||
'''सांगली जिल्हा''' |
|||
'''सातारा जिल्हा''' |
|||
'''सिंधुदुर्ग जिल्हा''' |
|||
रत्नागिरी जिल्हा पहा. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१९:२९, २७ एप्रिल २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजीच्या स्वराज्यात होते. शिवाजीचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणार्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
औरंगाबाद जिल्हा
कुलाबा जिल्हा
कोल्हापूर जिल्हा
ठाणे जिल्हा
नाशिक जिल्हा
- अंकाई
- अचलगड
- अंजनेरी
- अलंग
- अहिवंत
- इंद्राई
- कंक्राळा
- कंचना
- कन्हेरा
- कावनई
- कुलंग
- कोळधेर
- गाळणा
- घारगड
- चांदोर
- जवळ्या
- टंकाई
- त्रिंगलवाडी
- त्रिंबक
- धैर
- धोडप
- पट्टा
- बहुळा
- ब्रह्मगिरी
- भास्करगड,
- मार्किंडा
- मुल्हेर
- रवळ्या
- राजधेर
- रामसेज
- वाघेरा
- वितानगड
- हर्षगड
- हातगड
पुणे जिल्हा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
रायगड जिल्हा
कुलाबा जिल्हा पहा.
सांगली जिल्हा
सातारा जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा
रत्नागिरी जिल्हा पहा.