"पवनीचा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
| गाव = मोखारा, सेंद्री, बाम्हणी,
| गाव = मोखारा, सेंद्री, बाम्हणी,
}}
}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात आहे. तो भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त्यांपैकी एका टेकडीवर पवन राजाचा हा किल्ला आहे.

पवनी गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. पवनीच्या किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.

==इतिहास==



{{महाराष्ट्रातील किल्ले}}
{{महाराष्ट्रातील किल्ले}}

२२:५२, १० एप्रिल २०१६ ची आवृत्ती

पवनीचा किल्ला
नाव पवनीचा किल्ला
उंची ६ मीटर (?)
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाण भंडारा, महाराष्ट्र
जवळचे गाव मोखारा, सेंद्री, बाम्हणी,
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


पवनीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात आहे. तो भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त्यांपैकी एका टेकडीवर पवन राजाचा हा किल्ला आहे.

पवनी गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. पवनीच्या किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.

इतिहास