Jump to content

सांताक्रुझ (मुंबई)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सांताक्रूझ या पानावरून पुनर्निर्देशित)
सांताक्रुझ is located in मुंबई
सांताक्रुझ
सांताक्रुझ
सांताक्रुझ

सांताक्रूझ हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. सांताक्रूझच्या उत्तरेस विले पार्ले, पश्चिमेस जुहू, दक्षिणेस खार तर पूर्वेस वांद्रेकुर्ला ही उपनगरे आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डॉमेस्टिक टर्मिनल सांताक्रूझमध्येच स्थित आहे.

सांताक्रूझ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे.