Jump to content

उदयपूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराणा प्रताप विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
उदयपूर विमानतळ
दाबोक विमानतळ
महाराणा प्रताप विमानतळ
आहसंवि: UDRआप्रविको: VAUD
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा उदयपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,६८४ फू / ५१३ मी
गुणक (भौगोलिक) 24°37′04″N 073°53′46″E / 24.61778°N 73.89611°E / 24.61778; 73.89611
संकेतस्थळ एरपोर्टसइंडियाचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०८/२६ ७,४८४ २,२८१ डांबरी धावपट्टी

उदयपूर विमानतळ किंवा महाराणा प्रताप विमानतळ किंवा दाबोक विमानतळ (आहसंवि: UDRआप्रविको: VAUD) हे भारताच्या राजस्थान राज्यातील उदयपूर येथे असलेला विमानतळ आहे.ते उदयपूरच्या पूर्वेस २२ किमी (१४ मैल) अंतरावर आहे.

यातील टर्मिनल ईमारतीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली,जयपूर
इंडियन एअरलाइन्स दिल्ली,जोधपूर,मुंबई
जेट एरवेझ दिल्ली,जयपूर,मुंबई
जेटलाइट कोलकाता,मुंबई
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली,जयपूर, जोधपूर,मुंबई

बाह्य दुवे

[संपादन]