Jump to content

गया विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोधगया विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
गया विमानतळ
आहसंवि: GAYआप्रविको: VEGY
GAY is located in बिहार
GAY
GAY
माहिती
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ गया, बिहार
समुद्रसपाटीपासून उंची ३८० फू / ११६ मी
गुणक (भौगोलिक) 24°44′40″N 084°57′04″E / 24.74444°N 84.95111°E / 24.74444; 84.95111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१०/२८ ७,५०० २,२८६ डांबरी

गया विमानतळ (आहसंवि: GAYआप्रविको: VEGY) हा भारताच्या बिहार राज्यातील गया येथील एक विमानतळ आहे. ह्यास बोधगया विमानतळ असेही म्हणतात. येथील बव्हंशी प्रवासी वाहतूक ही गया जिल्ह्यातील बोधगया ह्या स्थानाकरिता असते. बोधगयेमध्ये गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले होते. ह्या विमानतळापासुन बोधगयेचे अंतर ५ कि.मी. आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिल्ली, कोलकाता, वाराणसी, यांगून
बुद्ध एर काठमांडू
ड्रुक एर पारो, काठमांडू
मिहिन लंका हंगामी: कोलंबो, हंबन्टोटा
म्यानमार एरवेझ इंटरनॅशनल मंडाले, यांगून
थाई एरवेझ हंगामी: बँकॉक

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]