पुणे महानगरपालिका

पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.
| पुणे शहर लोकप्रतिनिधी | ||
| महापौर | श्री. मुरलीधर मोहोळ | 2019 |
| महापालिका आयुक्त | श्री. शेखर गायकवाड | २०२० |
| उप महापौर | सौ.सरस्वती शेंडगे | 2019 |
| स्थायी समिती अध्यक्ष | श्री. हेमंत रासने | 2019 |
| सभागृह नेता | श्री. धीरज रामचंद्र घाटे | 2019 |
| पोलीस आयुक्त | श्री के व्यंकटेशम | |
पुणे महानगरपालिका माहिती:
पुणे महानगरपालिका स्थापना: १५ फेब्रुवारी, १९५० लोकसंख्या: (वर्ष २०११) ३३,७१,६२६ (अस्थायी) ३८ गावे-लोकसंख्या: २५,३८,४७३ क्षेत्रफळ: ३४०.४५ किमी२ एकूण झोन: ४८ मनपा सभासद: १६२ + (५ नामांकित) पुणे मनपा कर्मचारी: वर्ग कर्मचारी संख्या १)१११ २)३६८ ३)४,२६८ ४)४,२९३ घाणभत्ता लागू असणारे सेवक: ५)७,२३२
एकूण: १६,२७२
अर्थसंकल्प: (२०१८ -२०१९ ) रु. ५८७० कोटी
महानगरपालिका बाजार कंत्राटी तत्त्वावर ३
मासिक भाडे तत्त्वावर २४
महानगरपालिका उद्यान १११
नौकाविहार क्लब २
प्राणीसंग्रहालय १
मत्स्यालय १
सर्पोद्यान १
जलतरण तलाव ३०
अग्निशामक केंद्रे १४
प्रिंटिंग प्रेस १
प्राथमिक शाळा २६७
पूर्व - प्राथमिक शाळा २३९
प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी ७५,३७३
पूर्व प्राथमिक शाळा एकूण विद्यार्थी मुले १३,६८४
मुली ४,९६८
एकूण १२,१८२
नवीन विद्यार्थी
शाळा उच्च माध्यमिक शाळा ६
माध्यमिक शाळा ३९
एकूण ४५
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र १
तांत्रिक उच्च माध्यमिक शाळा १
उच्च माध्यमिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले ५,९५६
मुली ६१२२
एकूण १२,०७८
औद्योगिक शाळा मध्ये एकूण विद्यार्थी मुले १६२
मुली ८
एकूण १७०
डॉ.आंबेडकर वसतीगृह मुले ४००
महापालिकेच्या रुग्णालये बाह्यरूग्ण विभाग २९
प्रसूतिगृह १८
सामान्य २
संसर्गजन्य १
चिकित्सालय ४७+३ फिरता
एकूण रुग्ण १३,००० दैनंदिन(सरासरी)
झोपडपट्टी संख्या ५६४
घोषित झोपडपट्टी ३५३
पाणीपुरवठा १३०० दशलक्ष लिटर / दिवस
पाणी निचरा ५६७ दशलक्ष लिटर / दिवस
अखेरचे अद्यतनित :जून २०१९
पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे पुरस्कार
[संपादन]- पठ्ठे बापूराव पुरस्कार
- बालगंधर्व पुरस्कार
- रोहिणी भाटे पुरस्कार
- स्वरभास्कर पुरस्कार
- पुणे शहरातील योगदानाबद्दल पुरस्कार
संदर्भ
[संपादन][ संदर्भ हवा ]
