डायस प्लॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डायस प्लाॅट हा एक पुणे शहराच्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरचा बस थांबा आहे. येथून खराडी साठी ६७ तर पुणे स्टेशन साठी १०४ क्रमांकाची गाडी दर अर्ध्या तासाला सुटते.