डायस प्लॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डायस प्लाॅट हा एक पुणे शहराच्या जवाहरलाल नेहरू रस्त्यावरचा बस थांबा आहे. येथून खराडी साठी ६७ तर पुणे स्टेशन साठी १०४ क्रमांकाची गाडी दर अर्ध्या तासाला सुटते.[१]

संदर्भ आमि नोंदी[संपादन]

  1. ^ "डायस प्लॉटचे बस वेळापत्रक". पुणेसिटीबस.इन. २०२१-०४-०३ रोजी पाहिले.