Jump to content

२०१० आयसीसी विश्व ट्वेंटी२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० या पानावरून पुनर्निर्देशित)
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय २०-२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने व बाद फेरी
यजमान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजेते इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१ वेळा)
सहभाग १२
सामने २७
मालिकावीर इंग्लंड केविन पीटरसन
सर्वाधिक धावा श्रीलंका महेला जयावर्धने (३०२)
सर्वाधिक बळी ऑस्ट्रेलिया डर्क नेन्स (१४)
अधिकृत संकेतस्थळ २०-२०
२००९ (आधी) (नंतर) २०१२

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज मध्ये एप्रिल २०मे १६, २०१० दरम्यान खेळली गेलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती.[] २००७ला स्पर्धा सुरू झाल्या नंतर स्पर्धा प्रत्येक २ वर्षांनी घेण्यात आली. २००९ स्पर्धेनंतर ही स्पर्धा केवळ १० महिन्या नंतर झाली. यातील सामने बार्बाडोस, गयाना, सेंट लुसियासेंट किट्स आणि नेविस येथील चार मैदानांवर खेळवण्यात आले.

पात्रता

[संपादन]

नियम

[संपादन]

साखळी सामने व सुपर आठ फेरी दरम्यान खालील प्रमाणे गुण देण्यात येतील:

निकाल गुण
विजय
अणिर्नित
पराभव

समसमान धावसंख्या झाल्यास , सुपर ओव्हर ने विजयी संघ निवडले गेले. हा नियम प्रत्येक फेरीच्या सामन्यासाठी होता.[].

प्रत्येक गटात (साखळी सामने व सुपर आठ फेरीत), संघाना खालील नियमांनुसार क्रमांकन दिले गेले:[]

  1. जास्त गुण
  2. समसमान असल्यास, जास्त विजय
  3. समसमान असल्यास, जास्त नेट रन रेट
  4. समसमान असल्यास, कमी स्ट्राईक रेट
  5. समसमान असल्यास, result of head to head meeting.

गटांची घोषणा ४ जुलै २००९ रोजी करण्यात आली.

गट अगट बगट कगट ड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (1)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (9)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (10)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (2)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (5)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (X)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (3)
भारतचा ध्वज भारत (7)
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (X)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (4)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (6)
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (X)
  • २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१० - पात्रता सामने खेळुन अफगाणिस्तान व आयर्लंड पात्र झाले.
  • झिंबाब्वेने २००९ स्पर्धेतुन माघार घेतल्यामुळे २०१० स्पर्धेसाठी त्यांना मानांकन देण्यात आले नाही.
  • २००९ च्या स्पर्धेत आयर्लंड सुपर आठ फेरीत गेला होता, कसोटी संघाला ८ वे मानांकन असल्यामुळे ह्या स्पर्धेत ८ वे मानांकन कोणत्याच संघाला देण्यात आले नाही.

सामने

[संपादन]

सराव सामने

[संपादन]
सराव सामने
२० एप्रिल
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
९० (१७.१ षटके)
वि
गॅरी विल्सन ३७ (४२)
शेरवीन गंगा ३/१२ (३ षटके)
त्रिनिदाद आणि टोबॅगो ९ गडी राखुन विजयी
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद
पंच: पीटर नीरोरावल रिचर्ड्स

२३ एप्रिल
धावफलक
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०५/१ (१५.१ षटके)
पॉल स्टर्लिंग ५७ (४१)
शेरवीन गंगा १/२० (३ षटके)
  • नाणेफेक : त्रिनिदाद आणि टोबॅगो -फलंदाजी

२७ एप्रिल
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६०/७ (२० षटके)
वि
विंडवर्ड द्विपे
९२/४ (२० षटके)
  • नाणेफेक : विंडवर्ड द्विपे - गोलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१७३/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२/७ (२० षटके)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे - फलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६६/५ (२० षटके)
वि
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
१३०/३ (२० षटके)
ईमरूल कायेस ५७ (३५)
मार्टीन नर्स ३/२१ (३ षटके)
बांगलादेश ३६ धावांनी विजयी
केंसिंग्टॉन ओव्हल, ब्रीजटाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व टॉनी हिल (NZ)
  • नाणेफेक : बार्बाडोस - गोलंदाजी.

२७ एप्रिल
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८७/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४७/९ (२० षटके)
जेसी रायडर ६४ (३०)
जॉर्ज डॉकरेला ३/२४ (४ षटके)
न्यू झीलंड ४० धावांनी विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली डॉक्टोव (WI)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी.

२८ एप्रिल
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३७/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४१/५ (१९.३ षटके)
मार्क बाउचर ३३* (२०)
सनथ जयसुर्या १/१८ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ५ गडी राखुन विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) and रॉड टकर (Aus)
  • नाणेफेक : श्रीलंका - गोलंदाजी.

२८ एप्रिल
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३३/९ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१३४/५ (१९.३ षटके)
जॉन मूनी ४२ (३३)
दवलत अहमदजाइ ४/१५ (४ षटके)
अफगाणिस्तान ५ गडी राखुन विजयी
प्रॉव्हिडन्स मैदान, Providence, गयाना
पंच: स्टिव डेविस (Aus) व बिली डॉक्टोव (WI)
  • नाणेफेक : अफगानिस्तान - गोलंदाजी

२८ एप्रिल
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२६/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/३ (१७.१ षटके)
महमदुल्ला ३८ (३१)
मायकल यार्डी ३/२० (४ षटके)
रवी बोपारा ६२ (४९)
साकिब अल हसन १/२३ (४ षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश - फलंदाजी

२८ एप्रिल
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२४/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
११७ (१९.४ षटके)
रॉस टेलर ५० (३५)
सुलेमान बेन २/१२ (४ षटके)
न्यू झीलंड ७ धावांनी विजयी
प्रॉव्हिडन्स मैदान, Providence, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली डोक्टोव (WI)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी

२९ एप्रिल
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८९/८ (२० षटके)
वि
विंडवर्ड द्विपे
८८/१० (२० षटके)
ऑस्ट्रेलिया १०१ धावांनी विजयी
Beausejour स्टेडियम, Gros Islet, St Lucia
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व मराईस ईरामुस (SA)
  • नाणेफेक : विंडवर्ड द्विपे - फलंदाजी.
  • विंडवर्ड द्विपेला ऑस्टेलियन टीम पेननॅथन हॉरीट्स सह १२ खेळाडुंना फलंदाजी करण्याची सुविधा देण्यात आली.

२९ एप्रिल
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२५/५ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७/५ (१९.३ षटके)
इंग्लंड ५ गडी राखुन विजयी
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व रॉड टकर (Aus)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी.

२९ एप्रिल
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३१ (२० षटके)
झिंम्बावे १२ धावांनी विजयी
Beausejour स्टेडियम, Gros Islet, St Lucia
पंच: शविर तारापोर (Ind) व सायमन टॉफेल (Aus)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी

साखळी सामने

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१०) अ२+१.५२५
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१) अ१०.३२५
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (९) १.२००
१ मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७२/३ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५१/७ (२० षटके)
सलमान बट ७३ (४६)
साकिब अल हसन २/२७ (४ षटके)
पाकिस्तान २१ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व रॉड टकर (Aus)
सामनावीर: सलमान बट्ट (Pak)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी

२ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९१ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५७ (२० षटके)
शेन वॉटसन ८१ (४९)
मोहम्मद आमेर ३/२३ (४ षटके)
मिस्बाह-उल-हक ४१ (३१)
शॉन टेट ३/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३४ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अशोका डी सिल्वा (SL) व शविर तारापोर (Ind)
सामनावीर: शेन वॉटसन (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

५ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४१/७ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११४ (१८.४ षटके)
मायकल हसी ४७* (२९)
साकिब अल हसन २/२४ (४ षटके)
साकिब अल हसन २८ (२८)
डर्क नेन्स ४/१८ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: मायकल हसी (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

गट ब

[संपादन]
संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (५) ब२+०.२५८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२) ब१+०.३५५
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −२.८००
३० एप्रिल
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३५/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९/८ (१९.५ षटके)
माहेला जयवर्दने ८१ (५१)
शेन बाँड २/३५ (४ षटके)
न्यू झीलँड २ गडी राखुन विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: स्टीव डेव्हिस (Aus) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: नेथन मॅककुलम (NZ)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

३ मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७३/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२९/१ (५ षटके)
माहेला जयवर्दने १०० (६४)
रे प्राईस २/३१ (४ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी
  • पावसामुळे श्रीलंकेचा डाव ५ षटकांचा झाला. डकवर्थ-लुईस पद्धत, प्रमाणे त्यांना ४३ धावा करणे आवश्यक होते.

४ मे
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
८४ (१५.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३६/१ (८ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलँड - गोलंदाजी.

गट क

[संपादन]
संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
भारतचा ध्वज भारत (७) क२+१.४९५
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (३) क१+१.१२५
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २.४४६
१ मे
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
११५/८ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११६/३ (१४.५ षटके)
नूर अली ५० (४८)
आशिष नेहरा ३/१९ (४ षटके)
मुरली विजय ४८ (४६)
हमिद हसन १/८ (३ षटके)
भारत ७ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व मराईस ईरामुस (SA)
सामनावीर: आशिष नेहरा (Ind)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी

२ मे
धावफलक
भारत Flag of भारत
१८६/५ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७२/५ (२० षटके)
जॉक कालिस ७३ (५४)
युसुफ पठाण २/४२ (४ षटके)
भारत १४ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) and सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: सुरेश रैना (Ind)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - गोलंदाजी

५ मे
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३९/७ (२० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
८० (१६ षटके)
जॉक कालिस ३४ (३३)
हमिद हसन ३/२१ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ५९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: इयान गोल्ड (Eng) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: मॉर्ने मॉर्कल (SA)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान - गोलंदाजी.

गट ड

[संपादन]
संघ सीड सा वि हा सम नेररे गुण
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (४) ड१+२.७८०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (६) ड२०.४५२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३.५००
३० एप्रिल
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३८/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६८ (१६.४ षटके)
डॅरेन सॅमी ३० (१७)
जॉर्ज डॉकरेल ३/१६ (४ षटके)
गॅरी विल्सन १७ (३४)
डॅरेन सॅमी ३/८ (३.४ षटके)
वेस्ट इंडीज ७० धावांनी विजयी
प्रोविडंस मैदान, प्रोविडंस, गयाना
पंच: असद रौफ (Pak) व बिली बॉडेन (NZ)
सामनावीर: डॅरेन सॅमी (WI)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज - फलंदाजी.

३ मे
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९१/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६०/२ (५.५ षटके)
इयॉन मॉर्गन ५५ (३५)
डॅरेन सॅमी २/२२ (४ षटके)
क्रिस गेल २५ (१२)
ग्रॅमी स्वॉन २/२४ (२ षटके)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज - गोलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजचा डाव ६ षटकांचा झाला. डकवर्थ-लेविस पद्धती प्रमाणे त्यांचे टार्गेट ६० धावा होते.

४ मे
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२०/८ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४/१ (३.३ षटके)
इयॉन मॉर्गन ४५ (३७)
केविन ओ'ब्रायन २/२२ (३ षटके)
  • नाणेफेक : आयर्लंड - गोलंदाजी.
  • पावसामुळे सामना आयर्लंडच्या डावात ३.३ षटके झाल्या नंतर थांबवण्यात आला व सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला.

सुपर आठ

[संपादन]

सुपर आठ मधील संघांचे दोन गट केले गेले: गट ई व गट फ. गट ई मध्ये अ१, ब२, क१, ड२ आणि गट फ मध्ये अ२, ब१, क२, ड१. यांत X१ म्हणजे X गटातील सर्वोत्तम and X२ हा त्या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ होता.

गट ई

[संपादन]
संघ सा वि हा सम नेररे गुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (ड२) +०.९६२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (अ१) +०.०४१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (ब२) ०.३७३
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (क१) ०.६१७
६ मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४७/९ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/४ (१९.३ षटके)
सलमान बट ३४ (२६)
मायकल यार्डी २/१९ (४ षटके)
केविन पीटरसन ७३* (५२)
सईद अजमल २/१८ (३.३ षटके)
इंग्लंड ६ गडी राखुन विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: केवीन पीटरसन (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी.

६ मे
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१७०/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५७/७ (२० षटके)
एबी डी विलियर्स ४७* (३९)
जेकब ओराम १/२२ (३ षटके)
जेसी रायडर ३३ (२८)
योहान बोथा २/२३ (३ षटके)
दक्षिण आफ्रिका १३ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: अल्बी मॉर्केल (SA)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका - फलंदाजी.

८ मे
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३२/७ (२० षटके)
सलमान बट ६७* (५४)
इयान बटलर ३/१९ (४ षटके)
न्यू झीलंड १ धावानी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: इयान बटलर (NZ)
  • नाणेफेक : पाकिस्तान - गोलंदाजी.

८ मे
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६८/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२९ (१९ षटके)
केविन पीटरसन ५३ (३३)
योहान बोथा २/१५ (४ षटके)
इंग्लंड ३९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन,बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: केविन पीटरसन (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - फलंदाजी.

१० मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४८/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३७/७ (२० षटके)
एबी डी विलर्स ५३ (४१)
सईद अजमल ४/२६ (४ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: उमर अकमल (Pak)
  • नाणेफेक : पाकिस्तान - फलंदाजी.

१० मे
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४९/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५३/७ (१९.१ षटके)
रॉस टेलर ४४ (३३)
ग्रॅमी स्वॉन २/३१ (४ षटके)
इंग्लंड ३ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: स्टीव डेविस (Aus) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: टिम ब्रेसनन (Eng)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी.

गट फ

[संपादन]
संघ सा वि हा सम नेररे गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (अ२) +२.७३३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (ब१) ०.३३३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (ड१) १.२८१
भारतचा ध्वज भारत (क२) १.११७
७ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१८४/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३५ (१७.४ षटके)
डेविड वॉर्नर ७२ (४२)
युवराज सिंग २/२० (२ षटके)
रोहित शर्मा ७९* (४६)
शॉन टेट ३/२१ (३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: डेविड वॉर्नर (Aus)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी.

७ मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९५/३ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८/८ (२० षटके)
माहेला जयवर्धने ९८* (५६)
केमार रोच २/२७ (४ षटके)
रामनरेश सरवण २८ (३३)
अजंता मेंडिस ३/२४ (४ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

९ मे
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१६९/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५५/९ (२० षटके)
क्रिस गेल ९८ (६६)
आशिष नेहरा ३/३५ (४ षटके)
सुरेश रैना ३२ (२५)
केमर रॉच २/३८ (४ षटके)
वेस्टईंडीज १४ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: बिली बॉडेन (NZ) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: क्रिस गेल (WI)
  • नाणेफेक : भारत - गोलंदाजी.

९ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६८/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८७ (१६.२ षटके)
कॅमरून व्हाईट ८५* (४९)
सुरज रणदिव ३/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: इयान गोल्ड (Eng) and रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: कॅमरून व्हाईट (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

११ मे
धावफलक
भारत Flag of भारत
१६३/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६७/५ (२० षटके)
सुरेश रैना ६३ (४७)
लसिथ मलिंगा २/२५ (४ षटके)
कुमार संघकारा ४६ (३३)
विनय कुमार २/३० (४ षटके)
श्रीलंका ५ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व स्टीव डेविस (Aus)
सामनावीर: अंजेलो मॅथ्यूज (SL)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी.

११ मे
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०५ (१९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९/४ (१६.२ षटके)
रामनरेश सरवान २६ (३१)
स्टीव स्मिथ ३/२० (४ षटके)
ब्रॅड हॅडीन ४२ (४६)
क्रिस गेल १/५ (०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली बॉडेन (NZ) व रूडी कर्टझन (SA)
सामनावीर: स्टीव स्मिथ (Aus)
  • नाणेफेक : वेस्टईंडीज - फलंदाजी.

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
             

१३ मे – बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया

  श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १२८/६  
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२/३  
 

१६ मे – केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस

      ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४७/६
    इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४८/३


१४ मे – बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया

  पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९१/६
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९७/७  

उपांत्य फेरी

[संपादन]
१३ मे
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२८/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३२/३ (१६ षटके)
केविन पीटरसन ४२* (२६)
थिसेरा परेरा २/१९ (२ षटके)
इंग्लंड ७ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: अलिम दर (Pak) व सायमन टॉफेल (Aus)
सामनावीर: स्टुवर्ट ब्रॉड (Eng)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.

१४ मे
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९१/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९७/७ (१९.५ षटके)
उमर अकमल ५६* (३५)
स्टीव स्मिथ १/२३ (२ षटके)
मायकल हसी ६०* (२४)
मोहम्मद आमेर ३/३५ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखुन विजयी
बोसेजू मैदान, ग्रोस आयलेट, सेंट लुशिया
पंच: बिली डॉक्ट्रोव (WI) व इयान गोल्ड (Eng)
सामनावीर: मायकल हसी (Aus)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया - फलंदाजी.

अंतिम फेरी

[संपादन]
१६ मे
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४७/६ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४८/३ (१७ षटके)
डेव्हिड हसी ५९ (५४)
रायन साईडबॉटम २/२६ (४ षटके)
इंग्लंड ७ गडी राखुन विजयी
केन्सिंगटन ओव्हल, ब्रीज टाउन, बार्बाडोस
पंच: अलिम दर (Pak) व बिली डॉक्ट्रोव (WI)
सामनावीर: क्रेग किस्वेटर (Eng)
  • नाणेफेक : इंग्लंड - गोलंदाजी.

प्रसारण

[संपादन]
देश किंवा खंडप्रसारक
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया फॉक्स स्पोर्ट्स, ऑस्ट्रेलियाच्ये सामने: नाइन नेटवर्क
आफ्रिका एसएबीसी
बांगलादेश ध्वज बांगलादेश बांग्लादेश टेलिव्हिजन
सिंगापूर ध्वज सिंगापूर स्टार क्रिकेट
वेस्ट इंडीज ध्वज वेस्ट इंडीज कॅरिबियन मीडिया कॉर्पोरेशन
कॅनडा ध्वज कॅनडा एशियन टेलिव्हिजन नेटवर्क
युरोप ध्वज युरोप युरोस्पोर्ट २
Flag of the People's Republic of China चीन ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स
भारत ध्वज भारत ईएसपीएन स्टार स्पोर्ट्स, स्टार क्रिकेट, भारताचे सामने: डीडी नॅशनल
जमैका ध्वज जमैका टेलिव्हिजन जमैका
मध्यपूर्व अरब रेडियो अँड टेलिव्हिजन नेटवर्क
फिजी ध्वज फिजी फिजी टीव्ही
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड स्काय स्पोर्ट
पॅसिफिक द्वीपे स्काय पॅसिफिक
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान जियो सुपर, पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट, एसएबीसी ३
श्रीलंका ध्वज श्रीलंका श्री लंका रुपवाहिनी कॉर्पोरेशन
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम स्काय स्पोर्ट्स, बीबीसी
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड स्काय स्पोर्ट्स, बीबीसी
Flag of the United States अमेरिका डिरेक्टीव्ही

आकाशवाणी

[संपादन]
CountryBroadcaster
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलियाएबीसी लोकल रेडियो
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डमबीबीसी रेडियो
भारत ध्वज भारतऑल इंडिया रेडियो
वेस्ट इंडीज ध्वज वेस्ट इंडीजकॅरिबियन मीडिया कॉर्पोरेशन
बांगलादेश ध्वज बांगलादेशबांगलादेश बेतार
कॅनडा ध्वज कॅनडाएकोस्टार
मध्य अमेरिकाएकोस्टार
आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंडबीबीसी रेडियो

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Third World Twenty20 set for 2010". 2010-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-03-08 रोजी पाहिले.
  2. Playing conditions Archived 2008-07-20 at the वेबॅक मशीन., from ICC World Twenty20 homepage, retrieved 12 September 2007
  3. Final WorldTwenty20 Playing conditions Archived 2008-09-11 at the वेबॅक मशीन., from ICC World Twenty20 homepage, retrieved 12 September 2007