न्यूलँड्स क्रिकेट मैदान
Appearance
(न्यूलँड क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यूलँड्स क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरामधील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान केप कोब्राझ संघाचे घरचे मैदान असून न्यूलँड्स स्टेडियमच्या जवळ आहे.
हा क्रिकेट मैदान-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |