राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
Panorama of rajiv gandhi stadium.jpg
मैदान माहिती
स्थान उप्पळ, हैदराबाद, भारत
स्थापना २००४
आसनक्षमता ५५,०००
मालक हैद्राबाद क्रिकेट संघटन
प्रचालक हैद्राबाद क्रिकेट संघटन
यजमान हैद्राबाद, डेक्कन चार्जर्स, भारतीय क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. १६ नोव्हेंबर २००५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
अंतिम ए.सा. ५ नोव्हेंबर २००९:
भारत वि. ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २४ सप्टेंबर २००९
स्रोत: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्रिकईंफो (इंग्लिश मजकूर)

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (पूर्वीचे विशाखा आंतरराष्ट्रीय मैदान) हे हैदराबादमधील मुख्य क्रिकेट मैदान आहे.

उप्पळ या उपनगरात १६ एकर जमिनीवर बांधलेल्या या मैदानात ४०,००० प्रेक्षक बसू शकतात.