अंकाई-टंकाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंकाई किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अंकाई-टंकाई हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले आहेत. हे किल्ले मनमाड पासून १४ कि.मी. अंतरावर येवले तालुक्यात आहेत. गोदावरीगिरणेचे खोरे, तसेच खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई किल्ले कामाला येत. येथे काही मंदिरे व भग्नावस्थेतील जैन लेणीही आहेत. [ चित्र हवे ]

संदर्भ[संपादन]

  • मराठी विश्वकोश : भाग १