Jump to content

दिमापूर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमापूर विमानतळ
दिमापूर वायुसेना तळ
आहसंवि: DMUआप्रविको: VEMR
DMU is located in नागालँड
DMU
DMU
नागालॅंडमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ दिमापूर
समुद्रसपाटीपासून उंची ४८७ फू / १४८ मी
गुणक (भौगोलिक) 25°53′02″N 093°46′16″E / 25.88389°N 93.77111°E / 25.88389; 93.77111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१२/३० ७,५१३ २,२९० डांबरी धावपट्टी

दिमापूर विमानतळ (आहसंवि: DMUआप्रविको: VEMR) हा भारताच्या नागालॅंड राज्यातील दिमापूर शहरामधील एक विमानतळ आहे. नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत असलेल्या ह्या विमानतळावर सध्या मोजकीच प्रवासी विमाने उतरतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया दिब्रुगढ, कोलकाता
इंडिगो दिल्ली, कोलकाता

बाह्य दुवे

[संपादन]