Jump to content

विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विश्वकर्मा अभियान्त्रिकी महाविद्यालय हे पुण्यामधले (महाराष्ट्र, भारत) एक आघाडीचे अभियान्त्रिकी महाविद्यालय आहे. याची स्थापना १९८३ साली स्थापन झाले. बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट्ने चालवलेले एक खाजगी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. गेल्या २४ वर्षामधे हे पुण्यामधील एक आघाडीचे महविद्यालय बनले आहे.

ह्या महविद्यालयामध्ये सध्या २८०० विद्यार्थी आहेत आणि २२५ शिक्षक आहेत. इथे ६७ प्रयोगशाळा आहेत. इथे अभियन्त्रिकीमधील पदवी, ऊच्चशिक्ष आणि पी.एच्.डी यान्चे शिक्षण दिले जाते.

व्हि. आय्. टी. मधील विभाग

१.यान्त्रिकी अभियान्त्रिकी

२.ईलेक्ट्रॉनिक्स् अभियान्त्रिकी

३.इन्स्त्रुमेन्टल् अभियान्त्रिकी

४. रसायन अभियान्त्रिकी

५.ईलेक्ट्रॉनिक्स् आणि दूरसंचारताभियान्त्रिकी

६.ईन्डस्ट्रीयल अभियान्त्रिकी

७.संगणक अभियान्त्रिकी

८.प्रॉडक्शन अभियान्त्रिकी

९.माहिती तंत्रज्ञान अभियान्त्रिकी