Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६०-६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६०-६१
भारत
पाकिस्तान
तारीख २ डिसेंबर १९६० – १३ फेब्रुवारी १९६१
संघनायक नरी काँट्रॅक्टर फझल महमूद
कसोटी मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा पॉली उम्रीगर (३८०) सईद अहमद (४६०)
सर्वाधिक बळी रमाकांत देसाई (२१) हसीब अहसान (१५)

पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९६०-फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

सराव सामने

[संपादन]

तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि पाकिस्तान

[संपादन]
१८-२० नोव्हेंबर १९६०
धावफलक
वि
संयुक्त विद्यापीठे
५३५/४घो (११०.३ षटके)
हनीफ मोहम्मद २२२
पद्मनाभ सुब्रमण्यम २/१०८ (१९ षटके)
३२७ (८२.३ षटके)
दिलीप सरदेसाई ८७
इन्तिखाब आलम ३/४८ (१० षटके)
११९/३ (२३ षटके)
सईद अहमद ४२
अजित वाडेकर १/३ (१ षटक)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बडोदा क्रिकेट असोसिएशन XI वि पाकिस्तान

[संपादन]
२२-२४ नोव्हेंबर १९६०
धावफलक
वि
२१६ (८६.३ षटके)
वॉलिस मथियास ८५
ज्योतिवर्दन वीन ५/५१ (२६.३ षटके)
२४२ (७०.३ षटके)
दत्ता गायकवाड ५०
मोहम्मद मुनाफ ३/४२ (१५ षटके)
२९५/१घो (७२ षटके)
सईद अहमद १२७*
चंदू बोर्डे १/५६ (१६ षटके)
३३/३ (१७ षटके)
गोगुमल किशनचंद १३*
महमूद हुसेन २/५ (२ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि पाकिस्तान

[संपादन]
२६-२८ नोव्हेंबर १९६०
धावफलक
वि
१९४ (५४ षटके)
इम्तियाझ अहमद ९०
सुभाष गुप्ते ५/५६ (१५ षटके)
३५२/९घो (१२८ षटके)
नाना जोशी ८५*
हसीब अहसान ६/८० (३५ षटके)
१६१/४ (६९ षटके)
मुश्ताक मोहम्मद ६९*
बक दिवेचा २/२४ (९ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि पाकिस्तान

[संपादन]
९-११ डिसेंबर १९६०
धावफलक
वि
१३३ (५२.२ षटके)
इन्तिखाब आलम ३३
नसीम उल घानी ३३
रुसी सुरती ३/२२ (९ षटके)
१४९ (५७.५ षटके)
विनू मांकड २९
नसीम उल घानी ५/४३ (२३.५ षटके)
२७४/५घो (९४ षटके)
जावेद बर्की ५६
विनू मांकड २/५१ (१९ षटके)
१९४/४ (५३ षटके)
विनू मांकड ७६*
मोहम्मद मुनाफ २/६२ (२१ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि पाकिस्तान

[संपादन]
२५-२७ डिसेंबर १९६०
धावफलक
वि
४३४/४घो (९० षटके)
हनीफ मोहम्मद १०४*
सुमेंद्रनाथ कुंडू ३/१३७ (२५ षटके)
२४५ (९४.१ षटके)
एस. दास ८९
इन्तिखाब आलम ५/८० (२८ षटके)
१८५/४ (९३ षटके)(फॉ/ऑ)
प्रकाश पोद्दार ७३*
शुजाउद्दीन ३/३० (२५ षटके)
सामना अनिर्णित.
कीनान स्टेडियम, जमशेदपूर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि पाकिस्तान

[संपादन]
७-९ जानेवारी १९६१
धावफलक
वि
भारतीय बोर्ड अध्यक्ष XI
३६० (१२२.३ षटके)
इजाज बट ४९
कुमार ६/१५० (५० षटके)
३६४/६घो (११२ षटके)
विजय मेहरा १३३
हसीब अहसान २/६९ (३२ षटके)
५९/० (१३ षटके)
अलिमुद्दीन ३१*
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि पाकिस्तान

[संपादन]
२१-२३ जानेवारी १९६१
धावफलक
वि
२५८ (८९.४ षटके)
जावेद बर्की ४६
ए.एल. रझ्वी ४/५२ (२३.४ षटके)
१८४ (५९.३ षटके)
एम.एल. जयसिंहा ६३
शुजाउद्दीन ६/३५ (१९.३ षटके)
१९४/५घो (७५ षटके)
इजाज बट १०५*
ए.एल. रझ्वी २/५७ (२१ षटके)
९१/४ (५८ षटके)
राजगोपालन व्यंकटेश ३३
शुजाउद्दीन ३/३८ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
फतेह मैदान, हैदराबाद
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:मध्य प्रदेश वि पाकिस्तान

[संपादन]
२८-३० जानेवारी १९६१
धावफलक
वि
१९६ (४७.२ षटके)
इजाज बट ३८
हिरालाल गायकवाड ४/५२ (१७.२ षटके)
१८१ (७१.५ षटके)
नारायण निवसरकर ५९
फझल महमूद ४/५७ (२५ षटके)
१८१ (५२ षटके)
अलिमुद्दीन ४३
हिरालाल गायकवाड ३/४४ (२३ षटके)
६४/३ (२६ षटके)
चंदू सरवटे २५
मोहम्मद फारूख २/१९ (११ षटके)
सामना अनिर्णित.
इंदूर स्टेडियम, इंदूर
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि पाकिस्तान

[संपादन]
३-५ फेब्रुवारी १९६१
धावफलक
वि
२७१ (८६.४ षटके)
अलिमुद्दीन ११२*
प्रेम भाटिया ३/६९ (१९ षटके)
१४५ (५९ षटके)
बाली ४५
मोहम्मद फारूख ५/६९ (२६ षटके)
१५१/५घो (३९ षटके)
अलिमुद्दीन ५१
सिताराम २/३४ (१० षटके)
सामना अनिर्णित.
गांधी मैदान, अमृतसर
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

तीन-दिवसीय सामना:बॉम्बे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष XI वि पाकिस्तान

[संपादन]
१८-२० फेब्रुवारी १९६१
धावफलक
वि
बॉम्बे क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष XI
३२० (९१.३ षटके)
इन्तिखाब आलम ९४
दिलीप सरदेसाई ३/५६ (१५ षटके)
३३२/५घो (७० षटके)
रुसी सुरती ११९
महमूद हुसेन २/५८ (१५ षटके)
२३७/८घो (४१.३ षटके)
मुश्ताक मोहम्मद ६२
विनू मांकड ५/८७ (१३ षटके)
२१७/७ (४४ षटके)
पॉली उम्रीगर ७९
इन्तिखाब आलम ५/८५ (१६ षटके)
  • नाणेफेक: ज्ञात नाही.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२-७ डिसेंबर १९६०
धावफलक
वि
३५० (१३७.४ षटके)
हनीफ मोहम्मद १६०
सुभाष गुप्ते ४/४३ (३१ षटके)
४४९/९घो (१७६.४ षटके)
रमाकांत देसाई ८५
महमूद हुसेन ५/१२९ (५१.४ षटके)
१६६/४ (८० षटके)
इम्तियाझ अहमद ६९
बापू नाडकर्णी २/९ (१५ षटके)


२री कसोटी

[संपादन]
१६-२१ डिसेंबर १९६०
धावफलक
वि
३३५ (१८८.४ षटके)
जावेद बर्की ७९
पॉली उम्रीगर ४/७१ (५५ षटके)
४०४ (१९३.५ षटके)
पॉली उम्रीगर ११५
हसीब अहसान ५/१२१ (५६ षटके)
१४०/३ (६४ षटके)
जावेद बर्की ४८
वेनटप्पा मुद्दय्या २/४० (१८ षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

३री कसोटी

[संपादन]
३० डिसेंबर १९६० - ४ जानेवारी १९६१
धावफलक
वि
३०१ (१२७.२ षटके)
मुश्ताक मोहम्मद ६१
चंदू बोर्डे ४/२१ (१६ षटके)
१८० (९९.३ षटके)
चंदू बोर्डे ४४
फझल महमूद ५/२६ (२५.३ षटके)
१४६/३घो (४९ षटके)
हनीफ मोहम्मद ६३
रमाकांत देसाई १/३७ (१६ षटके)
१२७/४ (५७ षटके)
विजय मांजरेकर ४५
हसीब अहसान २/२५ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन गार्डन, कोलकाता
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
१३-१८ जानेवारी १९६१
धावफलक
वि
४४८/८घो (१८२.५ षटके)
इम्तियाझ अहमद १३५
रमाकांत देसाई ४/६६ (२८.५ षटके)
५३९/९घो (२२७ षटके)
चंदू बोर्डे १७७
हसीब अहसान ६/२०२ (८४ षटके)
५९/० (१८ षटके)
सईद अहमद ३८
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • बाळू गुप्ते (भा) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

[संपादन]
८-१३ फेब्रुवारी १९६१
धावफलक
वि
४६३ (१५८ षटके)
पॉली उम्रीगर ११२
फझल महमूद ३/८६ (३८ षटके)
२८६ (१२५.५ षटके)
मुश्ताक मोहम्मद १०१
वामन कुमार ५/६४ (३७.५ षटके)
१६/० (२ षटके)
एम.एल. जयसिंहा १४
२५० (१२७.४ षटके)
इम्तियाझ अहमद ५३
बापू नाडकर्णी ४/४३ (५२.४ षटके)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • वामन कुमार(भा) याने कसोटी पदार्पण केले.