सईद अहमद
Jump to navigation
Jump to search
सईद अहमद (१ ऑक्टोबर, १९३७:जलंदर, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानकडून १९५८ ते १९७२ दरम्यान ४१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.