Jump to content

मोहम्मद मुनाफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद मुनाफ (२ नोव्हेंबर, १९३५:महाराष्ट्र, भारत - २८ जानेवारी, २०२०:पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५९ ते १९६२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.[]

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Booth, Lawrence (2021). Wisden Cricketers' Almanack. p. 267. ISBN 9781472975478.