नसीम उल घनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नसीम उल घानी या पानावरून पुनर्निर्देशित)

नसीम उल घानी (१४ मे, १९४१:दिल्ली, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५८ ते १९७३ दरम्यान २९ कसोटी सामने आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा जाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे.