विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
संभाजी पार्क हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील उद्यान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात डेक्कन जिमखाना आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या मध्ये असलेल्या या उद्यानाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. हे उद्यान जंगली महाराज रस्त्यालगत असून त्याच्या दुसऱ्या बाजूला मुठा नदी आहे.[ १]
या उद्यानात मत्स्यालय, खेळातला किल्ला, कारंजे आणि मुलांना खेळण्याची साधने आहेत. या उद्यानात मोफत प्रवेश असून मत्स्यालयासाठी प्रवेशशुल्क आहे. हे उद्यान रोज खुले असते आणि मत्स्यालय बुधवार बंद तर इतर दिवशी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८:३० पर्यंत खुले असते.[ २]
इतिहास
महत्वाच्या घटना
महत्त्वाच्या व्यक्ती
महत्त्वाची ठिकाणे
शहर महत्त्वाची ठिकाणे
महत्त्वाच्या इमारती
देवळे
मारुतीची देवळे
वस्तू संग्रहालये
उद्याने आणि प्राणी संग्रहालये
दवाखाने
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे
कंपन्या वाहतूक व्यवस्था
संस्कृती शिक्षण खेळ
भूगोल
ठिकाण