जानेवारी ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(७ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< जानेवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१


जानेवारी ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७ वा किंवा लीप वर्षात ७ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

पंधरावे शतक[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

सतरावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

 • १७८९ ‌- अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

 • १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
 • १९२७ - न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
 • १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
 • १९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
 • १९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
 • १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
 • १९७८ - एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
 • १९७९ : कंबोडिआमध्ये हुकूमशहा पॉल पॉट आणि ख्मेर रूजच्या क्रूर सत्तेचा अंत.
 • १९८० : आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
 • १९८८ : विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात ग्रँडमास्टर दर्जा प्राप्त झाला. यथावकाश त्याने अनेकदा विश्वविजेतेपद जिंकले.

एकविसावे शतक[संपादन]

 • २००१ - २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
 • २००३ - पी. हरिकृष्ण या पंधरा वर्षाच्या भारतीय ग्रँडमास्टरने के. शशिकिरण व अलेक्सी बार्सोव यांच्याबरोबर हेस्टिंग्ज येथील जागतिक स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविले.
 • २०१५ : पॅरिसमध्ये 'शार्ली एब्दो' ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - (जानेवारी महिना)