माधव नारायण जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधव नारायण जोशी (इ.स. १८८५ - ??) हे सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी विनोदी नाटके लिहिणारे नाटककार होते. त्यांनी सुमारे २३ नाटके लिहिली. त्यांचे म्युनिसिपालिटी (१९२५) हे स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोरी व बजबजपुरीवर प्रकाश टाकणारे नाटक गाजले.