होनोलुलु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(होनोलुलू या पानावरून पुनर्निर्देशित)

होनोलुलु हे अमेरिका देशातील हवाई राज्याचे राजधानीचे शहर आहे. होनोलुलु हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांचे जन्मस्थान आहे.