इ.स. १५०२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक |
दशके: | १४८० चे - १४९० चे - १५०० चे - १५१० चे - १५२० चे |
वर्षे: | १४९९ - १५०० - १५०१ - १५०२ - १५०३ - १५०४ - १५०५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मे ९ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर नव्या जगाकडे निघाला.
जन्म
[संपादन]- जून ६ - होआव तिसरा, पोर्तुगालचा राजा.