एप्रिल २४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२४ एप्रिल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एप्रिल २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११४ वा किंवा लीप वर्षात ११५ वा दिवस असतो.


<< एप्रिल २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]

इ.स.पू. बारावे शतक[संपादन]

  • ११८४ - शहराबाहेर आणुन ठेवलेल्या प्रचंड लाकडी घोडा (ट्रोजन हॉर्स) ट्रॉयच्या सैन्याने कुतुहलापायी आत घेतला. घोड्यात लपलेले ग्रीक सैनिक रात्री बाहेर पडले व दहा वर्षे चाललेल्या ट्रॉयचा वेढा संपवला.

सतरावे शतक

  • १६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.

अठरावे शतक

  • १७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

  • १९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - (एप्रिल महिना)