एझेर वाइझमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एझेर वाइझमन

एझेर वाइझमन (जन्म: १५ जून इ.स. १९२४ - मृत्यु: २४ एप्रिल इ.स. २००५) हा इस्रायलचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. तो सन १९९३ मध्ये प्रथम निवडून आला. तो त्यानंतर सन १९९८ मध्ये पुन्हा निवडून आला. तो राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या आधी, तो इस्रायल वायू सेनेत कमांडर या पदावर व संरक्षण मंत्री होता.

पूर्वीचे जीवन[संपादन]

त्याचा जन्म तेल अवीव मध्ये झाला.त्याचे वडील शेतीतज्ज्ञ होते. तो इस्रायलचे प्रथम राष्ट्राध्यक्ष चईम वाइझमन यांचा पुतण्या होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.