Jump to content

जम्मू विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सतवारी विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
जम्मू विमानतळ
सतवारी विमानतळ
आहसंवि: IXJआप्रविको: VIJU
माहिती
विमानतळ प्रकार सेना/ सार्वजनिक
मालक भारत सरकार
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जम्मू
समुद्रसपाटीपासून उंची १,०२९ फू / ३१४ मी
गुणक (भौगोलिक) 32°41′21″N 074°50′15″E / 32.68917°N 74.83750°E / 32.68917; 74.83750
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
१७/३५ ६,७५५ २,०५९ डांबरी धावपट्टी

हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू येथे असलेला विमानतळ आहे.यास सतवारी विमानतळ असेही म्हणतात.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
गोएर दिल्ली,मुंबई, श्रीनगर
इंडियन एअरलाइन्स दिल्ली,लेह,श्रीनगर (२९ जूनला बंद)
इंडिगो दिल्ली,हैदराबाद, श्रीनगर
जेटलाईट दिल्ली,मुंबई, श्रीनगर
किंगफिशर एअरलाइन्स चंडीगढ,दिल्ली,जयपूर,लखनौ,श्रीनगर
स्पाईसजेट दिल्ली,मुंबई, श्रीनगर

संदर्भ

[संपादन]