"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →नामांतर |
No edit summary |
||
ओळ ११: | ओळ ११: | ||
| विद्यार्थी = १,७०,००० |
| विद्यार्थी = १,७०,००० |
||
| शहर = [[पुणे]] |
| शहर = [[पुणे]] |
||
| राज्य = [[महाराष्ट्र]] |
| राज्य = [[महाराष्ट्र]] |
||
| देश = [[भारत]] |
| देश = [[भारत]] |
||
| परिसर = [[खडकी]] |
| परिसर = [[खडकी]] |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
'''पुणे विद्यापीठ''' [[भारत|भारतातील]] एक प्रसिद्ध आणि अग्रणी [[विद्यापीठ]] आहे. |
'''पुणे विद्यापीठ''' [[भारत|भारतातील]] एक प्रसिद्ध आणि अग्रणी [[विद्यापीठ]] आहे. |
||
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना [[फेब्रुवारी १०]], १९४८ मध्ये झाली. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते. |
[[मराठी]] भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना [[फेब्रुवारी १०]], १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. [[मुकुंद रामराव जयकर]] हे पुणे विद्यापीठाचे पहिले [[कुलगुरू]] होते. |
||
* शैक्षणिक विभाग: ४६ |
* शैक्षणिक विभाग: ४६ |
२१:०७, १९ मार्च २०१६ ची आवृत्ती
ब्रीदवाक्य | यः क्रियावान् स पण्डितः |
---|---|
स्थापना | इ.स. १९४८ |
विद्यार्थी | १,७०,००० |
संकेतस्थळ | www.unipune.ernet.in |
पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे.
मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.
- शैक्षणिक विभाग: ४६
- ४७४ महाविद्यालये
- विद्यार्थी संख्या सुमारे साडेपाच लाख
इतिहास
पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६४ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले.
नामांतर
इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]
अध्यासने
पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ आयबीएन लोकमत http://www.ibnlokmat.tv/?p=104234. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ
- पत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत.