Jump to content

"बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
== चित्रपट ==
== चित्रपट ==
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
|+ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट
|+ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी चित्रपट, नाटक, संस्था
|-
|-
! width="5%" | वर्ष
! width="5%" | वर्ष
ओळ ७५: ओळ ७५:
|
|
| <sub>डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट</sub>
| <sub>डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट</sub>
|
|- valign="top"
|
| '''गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी
| मराठी आणि कन्नड
|
|
|
|
|- valign="top"
|
| '''[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]'''
|
|
|
|
|}
|}



१२:१०, ४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या नावावरून खालील गोष्टींचे नामकरण करण्यात आले आहे.

चित्रपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी चित्रपट, नाटक, संस्था
वर्ष चित्रपट शीर्षक भाषा दिग्दर्शक/निर्माता टीप IMDB
१९९० भीम गर्जना मराठी []
१९९१ बालक आंबेडकर कन्नड हिंदी भाषेतही डब

[]

१९९३ युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी []
२००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी जब्बार पटेल
२००५ डॉ. बी.आर. आंबेडकर कन्नड
२०१० रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) मूळ मराठी (हिंदीत डब) डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित चित्रपट
२०१० शूद्रा: द राइझिंग हिंदी संजीव जायस्वाल शूद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा इ.स. २०१० चित्रपट बाबासाहेबांना समर्पित केला गेलेला आहे.
२०१६ रमाबाई कन्नड डॉ. आंबेडकरांच्या पत्नी रमाबाईंवर आधारित दुसरा चित्रपट
२०१६ बोले इंडिया जय भीम मराठी (हिंदीतही डब) डॉ. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी एन.एस. हरदास यांच्यावरील चित्रपट
गांधी आणि आंबेडकर (मराठी नाटक), लेखक : प्रेमानंद गज्वी मराठी आणि कन्नड
आंबेडकरी साहित्य संमेलन

ग्रंथालय

महाविद्यालये व शाळा

  • डॉ. बी.आर. महाविद्यालय, बेताई (प. बंगाल)[]
  • डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर[]
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड, रायगड []
  • डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालय, मुंबई []
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, मुंबई []
  • डॉ. आंबेडकर विधि व अर्थशास्त्र महाविद्यालय, वडाळा, मुंबई []
  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पुणे [१०]

विद्यापीठे व संस्थाने

  1. डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, तेलंगणा
  2. बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ, मुजफ्फरपूर
  3. भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली
  4. डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ, महू, मध्य प्रदेश
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र
  6. डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ, श्रीकाकुलम
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र
  8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ, गुजरात
  9. डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, पंजाब
  10. तमिळनाडू डॉ. आंबेडकर विधी विद्यापीठ, चेन्नई
  11. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनौ, उत्तर प्रदेश
  12. डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश

शैक्षणिक संस्था

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी)

वास्तु स्मारके

  1. आंबेडकर मेमोरिअल पार्क, उत्तर प्रदेश
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण स्मारक, चैत्यभूमी
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा स्मारक, दीक्षाभूमी
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दिल्ली
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबडवे

पुतळे

विदेशातील पुतळे

  1. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, कोलंबिया विद्यापीठ
  2. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (१९९४)
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बुद्ध विहार, ओल्वरहाम्पटॉन, ग्रेट ब्रिटन (१४ ऑक्टोबर २०००)[११]
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोयासन विद्यापीठ, जपान (१० सप्टेंबर २०१५)[१२]
  5. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लंडन (१४ नोव्हेंबर २०१५)
  6. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, यॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा (४ डिसेंबर २०१५)
  7. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, संयुक्त राष्ट्र (१४ एप्रिल २०१६)
  8. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी (१४ एप्रिल २०१६)
  9. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, युनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी, ऑस्ट्रेलिया (१४ जुलै २०१६)
  10. डॉ. आंबेडकर अर्धपुतळा, ब्रँडीज विद्यापीठ, बोस्टन, अमेरिका (२९ एप्रिल २०१७)[१३]

भारतातील पुतळे

  1. डॉ. आंबेडकर अर्थपुतळा, बिंदू चौक कोल्हापूर, (९ डिसेंबर १९५०) (आंबेडकरांचा आद्य पुतळा)
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह लडाख, जम्मू काश्मिर
  4. समतेचा पुतळा, मुंबई
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तिरुवनंतपुरम (२००५)[१४]

विमानतळे

स्टेडियम

  1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती
  2. आंबेडकर स्टेडियम, दिल्ली

पुरस्कार व पारितोषिके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने खालील पुरस्कार दिले जातात.

  1. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
  3. शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारदिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
  6. समाजरत्न पुरस्कार — फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार
  8. आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार
  9. आंबेडकर महिला कल्‍याण पुरस्‍कार
  10. आंबेडकर न्‍याय पुरस्‍कार
  11. आंबेडकर शिक्षा पुरस्‍कार
  12. मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
  13. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार
  14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार

नगर, गावे व शहरे

वाचनालय

वसतीगृह

नाटके

  • वादळ निळ्या क्रांतीचे (नाटक, लेखक - प्रा. रामनाथ चव्हाण)
  • डॉ. आंबेडकर आणि गांधीजी - नाटक[१५]
  • प्रतिकार - नाटक[१६]

मार्ग व महामार्ग

हे सुद्धा पहा

इतर

संदर्भ