Jump to content

"आगाखान पॅलेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:AgaKhan Palace.jpg|thumb|right|250px|आगाखान पॅलेस, पुणे (इ.स. २००७)]]
[[चित्र:AgaKhan Palace.jpg|thumb|right|250px|आगाखान पॅलेस, पुणे (इ.स. २००७)]]
'''आगा खान पॅलेस''' ही [[पुणे|पुण्यातील]] एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत पुण्याच्या पूर्व भागात आहे. [[इ.स. १९४२]] च्या चळवळीत, या वास्तूला [[महात्मा गांधी]] व त्यांच्या पत्नी [[कस्तुरबा गांधी]] यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे [[स्वीय सहायक]] [[महादेवभाई देसाई]] व [[कस्तुरबा गांधी]] यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले.
'''आगाखान पॅलेस''' ही [[पुणे|पुण्यातील]] एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत पुण्याच्या पूर्व भागात आहे. [[इ.स. १९४२]] च्या चळवळीत, या वास्तूला [[महात्मा गांधी]] व त्यांच्या पत्‍नी [[कस्तुरबा गांधी]] यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे [[स्वीय सहायक]] [[महादेवभाई देसाई]] व [[कस्तुरबा गांधी]] यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले. दोघांच्याही येथे समाध्या आहेत.

आगाखान पॅलेसमध्ये [[कस्तुरबा गांधी]] व महात्मा गांधी]] यांच्या वस्तू आणि छयाचित्रे ठेवलेले [[आगाखान पॅलेस संग्रहालय]] आहे.


{{कॉमन्स वर्ग|Aga Khan Palace|{{लेखनाव}}}}
{{कॉमन्स वर्ग|Aga Khan Palace|{{लेखनाव}}}}

०६:१८, २२ मे २०१६ ची आवृत्ती

आगाखान पॅलेस, पुणे (इ.स. २००७)

आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत पुण्याच्या पूर्व भागात आहे. इ.स. १९४२ च्या चळवळीत, या वास्तूला महात्मा गांधी व त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा गांधी यांचे येथे वास्तव्य होते. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाईकस्तुरबा गांधी यांचे येथेच बंदीवासात असताना निधन झाले. दोघांच्याही येथे समाध्या आहेत.

आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी व महात्मा गांधी]] यांच्या वस्तू आणि छयाचित्रे ठेवलेले आगाखान पॅलेस संग्रहालय आहे.