"कान्होपात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:




'''कान्होपात्रा''' या [[इ.स.चे १५ वे शतक|इ.स.च्या १५ व्या शतकातील]] [[वारकरी]] संप्रदायातील एक महत्त्वाच्या [[संत]] कवयित्री होत्या.. [[पंढरपूर]] जवळच्या [[मंगळवेढा]] येथे त्यांचे वास्तव्य होते.
सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या '''कान्होपात्रा''' या [[इ.स.चे १५ वे शतक|इ.स.च्या १५ व्या शतकातील]] [[वारकरी]] संप्रदायातील एक महत्त्वाच्या [[संत]] कवयित्री होत्या.. [[पंढरपूर]] जवळच्या [[मंगळवेढा]] येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.

==अभंग==
कान्होपात्रा यांचे फक्त ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

==चरित्र==
* कान्होपात्रा यांचे इ.स. १७७७मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५मध्ये सापडले आहे.





००:०१, २१ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

कान्होपात्रा

जन्म इ.स.चे १५ वे शतक
मंगळवेढा, महाराष्ट्र
निर्वाण इ.स.चे १५ वे शतक
पंढरपूर, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय
भाषा मराठी
साहित्यरचना अभंग
कार्य कवी
संबंधित तीर्थक्षेत्रे पंढरपूर
आई श्यामा

(हा लेख कान्होपात्रा या मराठी कवयित्रीविषयी आहे; कान्होपात्रा या नाट्य-अभिनेत्रीसाठी कान्होपात्रा किणीकर उघडा).


सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत कवयित्री होत्या.. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.

अभंग

कान्होपात्रा यांचे फक्त ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.

चरित्र

  • कान्होपात्रा यांचे इ.स. १७७७मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५मध्ये सापडले आहे.