"कसबा पेठ (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[पुणे]] शहरातील एक प्राचीन भाग आहे.कसबा पेठ हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे.
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[पुणे]] शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे.


==इतिहास==
==इतिहास==
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
पुणे शहर पूर्वी कसबा पेठे पुरते मर्यादित होते शिवकाळात त्याचा विस्तार करण्यात आला. पूर्वीच्या काळी पुणे हे कसबे पुणे या नावाने ओळखले जात असे. [[आदिलशाही]] मध्ये कसबे पुणे हे गुलामगिरीत खितपत पडले होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजी महाराजांचे वडील [[शहाजीराजे भोसले]] यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी महाराजांची आई जिजाबाई या बाल शिवबास घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्या ची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्यासाठी शिवाजी महाराजांकरवी कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून पुन्हा कसबे पुणे भरभराटीला आणले. शिवरायांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले.
एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजीच्या कारकीर्दीत त्याचा विस्तार झाला. [[आदिलशाही]] मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजी महाराजांचे वडील [[शहाजीराजे भोसले]] यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी महाराजांची आई जिजाबाई या बाल शिचाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले.


त्यावेळी शिवरायांचे संगोपन त्यांची आई जिजाबाई आणि पुणे परगण्याचे शहाजी राजेंकरवी नेमलेले सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी केले. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे बालपणीचे मार्गदर्शक आणि गुरु होते. पण काही संस्था दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु होते हे मान्य करीत नाहीत.
त्यावेळी शिवाजीचे संगोपन त्यांची आई जिजाबाई आणि पुणे परगण्याचे शहाजी राजेंकरवी नेमलेले सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी केले. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे बालपणीचे मार्गदर्शक आणि गुरू होते. त्यांनी शिवाजीला लिहाय-वाचायला शिकविले, आणि राज्यकारभाराचे प्राथमिक धडे दिले.


==कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे==
==कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे==


* कसबा गणपती मंदिर : हे मंदिर जिजाबाईने बांधले. आज हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
1. पुण्येश्वर मारुती मंदिर
* कुंभारवाडा
2. कसबा गणपती मंदिर
3. गावकोस मारुती मंदिर
* गावकोस मारुती मंदिर
* तांबट आळी
4. त्वष्टा कासार महाकालिका मंदिर
* त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
5. त्र्यंबकेश्वर मंदिर
* त्र्यंबकेश्वर मंदिर
* पुण्येश्वर मारुती मंदिर
* शिंपी आळी
* शेख सल्ला याचा दरगा
* साततोटी हौद


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२०:३१, १९ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती

कसबा पेठ (पुणे) हा भारताच्या पुणे शहरातील एक प्राचीन भाग आहे. हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे.

इतिहास

एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजीच्या कारकीर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी महाराजांची आई जिजाबाई या बाल शिचाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले.

त्यावेळी शिवाजीचे संगोपन त्यांची आई जिजाबाई आणि पुणे परगण्याचे शहाजी राजेंकरवी नेमलेले सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी केले. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे बालपणीचे मार्गदर्शक आणि गुरू होते. त्यांनी शिवाजीला लिहाय-वाचायला शिकविले, आणि राज्यकारभाराचे प्राथमिक धडे दिले.

कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे

  • कसबा गणपती मंदिर : हे मंदिर जिजाबाईने बांधले. आज हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.
  • कुंभारवाडा
  • गावकोस मारुती मंदिर
  • तांबट आळी
  • त्वष्टा कासार देवी मंदिर : ही देवी कासार समाजाची कुलदेवी समजली जाते..
  • त्र्यंबकेश्वर मंदिर
  • पुण्येश्वर मारुती मंदिर
  • शिंपी आळी
  • शेख सल्ला याचा दरगा
  • साततोटी हौद