"सर परशुरामभाऊ महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अधिक माहिती प्रविष्ट केली
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १: ओळ १:
सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील जुने महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्यानावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय .स १९१६ मध्ये स्थापन झाले असुन शिक्षण प्रसारक मंडळींनी याची स्थापना केली. पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक रोड वर २५ एकर जागेत विराजमान असणार्या या महाविद्यालयात कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणीका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपविभाग आहेत. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात.
सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील जुने महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय .स १९१६ मध्ये ’शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेने स्थापन केले असून तीच संस्था महाविद्यालय चालवते. पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक रोडवर २५ एकर जागेत विराजमान असणाऱ्या या महाविद्यालयात आर्ट्‌स आणि सायन्स या विद्याशांखामधील पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.
==महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम==
कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम संस्थेत चालतात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात. वगैरे.


[[चित्र:Http://static.indianexpress.com/m-images/Thu%20Nov%2001%202012,%2006:02%20hrs/M Id 328050 Ganeshkhind.jpg|स.प महाविद्यालय]]
[[चित्र:Http://static.indianexpress.com/m-images/Thu%20Nov%2001%202012,%2006:02%20hrs/M Id 328050 Ganeshkhind.jpg|स.प महाविद्यालय]]

२०:४२, ४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील जुने महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स १९१६ मध्ये ’शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेने स्थापन केले असून तीच संस्था महाविद्यालय चालवते. पुण्यातील सदाशिव पेठेतील टिळक रोडवर २५ एकर जागेत विराजमान असणाऱ्या या महाविद्यालयात आर्ट्‌स आणि सायन्स या विद्याशांखामधील पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.

महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम

कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम संस्थेत चालतात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात. वगैरे.

स.प महाविद्यालय