सदस्य चर्चा:यशोधन वाळिंबे
![]() |
यशोधन वाळिंबे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
यशोधन वाळिंबे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ६९,८७० लेख आहे व ३०३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
नावात बदल विनंती[संपादन]
- नमस्कार, आपली नावात बदल विनंती तत्वत: स्विकारली आहे आपण हि सुचना वाचल्याचे नोंदवल्यावर त्यावर अमल बजावणी केली जाईल. आपले सदस्य खाते Yashodhan.walimbe सध्या centralauth-renameuser-merged याने एकीकृत प्रणालीद्वारे प्रवेशाचा मार्ग निवडते आहे.खात्याचे पुनर्नामाभिधान सदस्यास वैश्विक पातळीवरचा प्रवेश रोखण्यास कारणीभूत होऊ नये म्हणून मेटावर तपासून जेव्हढ्या विकिंवर आपले Yashodhan.walimbe खाते अस्तीत्वात आहे त्या सर्व विकिंवर नाव आणि मेटावरही बदल विनंत्या करणे श्रेयस्कर असेल.ज्या विकिंना स्वतंत्र ब्युरोक्रॅट/स्वीकृउती अधिकारी/प्रशासक आहे त्यांना प्रत्येकी स्वतंत्र विनंती करावी लागेल.
- मराठी विकिपीडियावर आणि ज्या ज्या विकिंवर 'यशोधन वाळिंबे ' खाते बदलून मिळेल तेव्हा खात्यात प्रवेश केल्या नंतर जेथे अजून खाते नाव बदलून मिळाले नाही त्या विकिवर खात्यातून बाहेर पडल्या शिवाय जावू नये नसता तेथे यशोधन वाळिंबे खाते आपोआप तयार होईल तसेच जेथे नाव बदलून मिळाले तेथे इतरत्र Yashodhan.walimbe या खात्यातून लॉगईन करून जाऊ नये नसता Yashodhan.walimbe खाते पुन्हा तयार होऊ शकते हे लक्षात घ्यावे. उपरोक्त सुचनांची आपण नोंद घेतल्याचे नोंदवावे आणि इतर विकिवरही एकाच वेली विन्ंती आणि कार्यवाही झाल्यास आपणास सोईचे पडेल म्हणून आपला पुढील निरोप मिळाल्या नंतर लगेच नावात बदल कार्यवाही करूयात
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३५, २९ डिसेंबर २०१२ (IST)
सुचना वाचली असुन. माझा (यशोधन वाळिंबे) सदस्य नाम बदलण्यास कोणताही आक्षेप नाही. लवकरात लवकर बदल करावा हि विनंती.
- आपल्या उपरोक्त विनंती अनुसरून आपले सदस्य नाव सदस्य:यशोधन वाळिंबे असे बदलले आहे आणि आपण सदस्य:यशोधन वाळिंबे खात्यातून प्रवेश करून संपादने करू शकता. आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो हि शुभेच्छा.
- आपला सहविकिपीडियन
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:४४, ३० जानेवारी २०१३ (IST)