Jump to content

"बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''बैरामजी जीजीभॉय''' ऊर्फ '''बी.जे''' '''मेडिकल कॉलेज''' हे [[पुणे|पुण्यातील]] वैद्यकीय महाविद्यालय आहे.
'''बैरामजी जीजीभॉय''' ऊर्फ '''बी.जे''' '''मेडिकल कॉलेज''' हे [[पुणे|पुण्यातील]] वैद्यकीय महाविद्यालय आहे.


हे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या [[महाराष्ट्र]] सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न आहे. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.श्रीराम लागू, डॉ.मोहन आगाशे, डॉ.जब्बार पटेल हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले.
हे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या [[महाराष्ट्र]] सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न आहे. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.[[श्रीराम लागू]], डॉ.[[मोहन आगाशे]], डॉ.[[जब्बार पटेल]] हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले. चित्रकार डॉ.नितिन लवंगारे आणि कवि डॉ. शंतनू चिंधडे हे याच बी.जे. महाविद्यालयातून डॉक्टर झाले.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

११:३३, १० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

बैरामजी जीजीभॉय ऊर्फ बी.जे मेडिकल कॉलेज हे पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालय आहे.

हे महाविद्यालय १८७८मध्ये बी.जे. वैद्यकीय शाळा नावाने सुरू झाले व १९४६मध्ये त्याला महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. सध्या महाराष्ट्र सरकार हे चालवते. ससून रुग्णालयाशी हे संलग्न आहे. या महाविद्यालयात एक सुसज्ज नाट्यगृह आहे. त्याचा फायदा घेऊन या महाविद्यालयाचे डॉ.श्रीराम लागू, डॉ.मोहन आगाशे, डॉ.जब्बार पटेल हे विद्यार्थी पुढे नामवंत अभिनेते झाले. चित्रकार डॉ.नितिन लवंगारे आणि कवि डॉ. शंतनू चिंधडे हे याच बी.जे. महाविद्यालयातून डॉक्टर झाले.