Jump to content

वाशिंद रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वासिंद रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

वाशिंद हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.


वाशिंद
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खडावली
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
आसनगाव
स्थानक क्रमांक: ३१ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ८० कि.मी.