महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र सरकार या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांची यादी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

  1. महाराष्ट्र शासनाबद्दलचे दालन
  2. महाराष्ट्र शासनाचे विभाग
  3. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  4. महाराष्ट्राचे राज्यपाल

बाह्य दुवे[संपादन]