मंगल प्रभात लोढा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंगलप्रभात लोढा या पानावरून पुनर्निर्देशित)
मंगल प्रभात लोढा
विद्यमान
पदग्रहण
१९९५
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
मलबार हिल विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
१९९५

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

मंगल प्रभात लोढा मराठी राजकारणी आहेत. हे मलबार हिल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या नवव्या, दहाव्या, अकराव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.