महाराष्ट्र लोकसेवा आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनमहाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission (MPSC)
ब्रीदवाक्य स्वसुखनीर भिलाष; विध्यते लोकहितो
मुख्यालय

मंत्रालय, मुंबई, भारत

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, एम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई - ४०० ००१
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र
मालक महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission — MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यसेवा परीक्षा[संपादन]

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते. MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा


New Syllabus – Rajyaseva Prelims

Here is the detailed new syllabus for MPSC Rajyaseva Prelims 2013 and further:

Paper I : 200 Marks (100 ques)

(1) Current events of state, national and international importance. (राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या चालू घडामोडी) (2) History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. (भारतीय इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात) व राष्ट्रीय चळवळ) (3) Maharashtra, India and World Geography – Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World. (महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल) (4) Maharashtra and India – Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc. (महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन) (5) Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc. (आर्थिक व सामाजिक विकास) (6) General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation. (पर्यावरणीय परिस्थिती) (7) General Science (सामान्य विज्ञान)

=================================================[संपादन]

Paper II : COMPREHENSION & MARATHI & ENGLISH LANGUAGE COMPREHENSION (200 Marks) (80 ques)

PART – I: Comprehension (आकलन क्षमता)

  Introduction to Comprehension
  Comprehension

PART – II:

Marathi & English Language Comprehension

  Introduction to Marathi & English Language Comprehension Skills
  Passages
  Analogy
  Spotting Errors
  Phrase/Sentence Improvement
  Para Jumbles
  Cloze Tests
  Fill in the Blanks
  Synonyms/Antonyms
  Idioms and Phrases

INTERPERSONAL & COMMUNICATION SKILLS & DECISION MAKING & PROBLEM SOLVING (परस्पर संवादासह आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)

PART – I: Interpersonal & Communication Skills

  Interpersonal & Communication Skills

PART – II: Decision Making & Problem Solving (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)

  Decision Making & Problem Solving (Negative Marking is NOT applicable for this section)

पात्रता[संपादन]

वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं. .

STI PSI ASST Prelims Exam Syllabus

New syllabus from 2013.

सामान्य क्षमता चाचणी:

प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० दर्जा – पदवी वेळ – १ तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ

१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील

२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)

३. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास

४. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी

६. सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

]'


''''psi sti asst तसेच राज्यसेवेसाठी खालील संदर्भग्रंथ आहेत' 

'संदर्भ ग्रंथ मराठी : परिपूर्ण मराठी व्याकरण : बाळासाहेब शिंदे इंग्रजी : संपूर्ण इंग्रजी व्याकरण : बाळासाहेब शिंदे चालू घडामोडी : प्रशांत कदम भूगोल :प्राकृतिक भूगोल :विठ्ठल पुंगळे भूगोल महाराष्ट्र भूगोल :सवदी भारतीय राज्यघटना :प्रशांत कदम सामान्य विज्ञान : अनिल कोलते भारतीय अर्थशास्त्र :विठ्ठल पुंगळे [१] ''''

एमपीएससी प्लानेट हा ब्लॉग अभियात्रिक शाखेच्या विद्यार्थ्यानसाठी आहे. तसेच एमपीएससी प्लानेट हे एक स्वात्रत प्लॅटफॉर्म आहे. एमपीएससी मधून अभियात्रिकी सेवा मिळवण्यासाठी वापर करावा , ब्लॉगचे मध्य फक्त ज्ञानाचे देवाण घेवाण करणे आहे. आपण सहकार्य करावे ठळक मजकूर==संदर्भ==

== बाह्य दुवे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)] https://missionmpscexam.blogspot.com/2017/08/missionmpscexam.blogspot.com.htm

अभियात्रिक सेवा मधून तयारी करणार्‍यानसाठी https://mpscplanet.blogspot.in/

[[वर्ग:लोकसेवा आयोग] https://missionmpscexam.blogspot.com/2017/08/missionmpscexam.blogspot.com.htm

 1. http://vsonagre.blogspot.com/p/maharashtra-public-service-commission.html , 27 Nov 2011 हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.